शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
2
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
3
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
4
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
5
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
6
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
7
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
8
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
9
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
11
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
12
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
13
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
14
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
15
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
16
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
17
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
18
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
19
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
20
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या

अड्याळ टेकडी हे ग्रामसभेचे केंद्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:20 IST

ग्रामसभेचे अड्याळ टेकडी हे केंद्रस्थान आहे. देशात कोठेही नाही पण अड्याळ टेकडीवरच ग्राम स्वराज्याचे प्रयोग झाले, असे प्रतिपादन दिल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते बजरंग मुनी यांनी अड्याळ टेकडी येथे केले.

ठळक मुद्देबजरंग मुनी : आंतरराज्यीय ग्रामसंसदेला देशभरातील पाहुण्यांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतअड्याळ टेकडी : ग्रामसभेचे अड्याळ टेकडी हे केंद्रस्थान आहे. देशात कोठेही नाही पण अड्याळ टेकडीवरच ग्राम स्वराज्याचे प्रयोग झाले, असे प्रतिपादन दिल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते बजरंग मुनी यांनी अड्याळ टेकडी येथे केले.अड्याळ टेकडीवर नुकतेच दोन दिवशीय आंतरराज्यीय ग्रामसंसद अभियान पार पडले. यावेळी ते बोलत होते. या ग्रामसंसद अभियानात आंध्रप्रदेश तेलंगणा, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, बेंगुलोर, बिहार, महाराष्ट्र व दिल्ली येथून जवळजवळ ३०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. या ग्रामसंसद अभियानाच्या अध्यक्षस्थानी अड्याळ टेकडीचे प्रमुख लक्ष्मणदादा नारखेडे हे होते.यावेळी बजरंग मुनी पुढे म्हणाले, ग्रामसभा जर मजबुत करायची असेल तर ग्रामस्वराज्याचे प्रणेते, निष्काम कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य यांच्या कर्मभूमीतच म्हणजे अड्याळ टेकडीवरच या कार्याचा केंद्रबिंदू ठेवू या. कारण ही अशी भूमी आहे की जेथून ग्रामस्वराज्याचे प्रयोग झाले आणि पुढे होणारही आहेत. या ग्रामसंसदेत अनेक विषयांवर चर्चा व मार्गदर्शन झाले. अनेकांनी यावेळी अनुभव कथन केले. या ग्रामसंसदेस उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी यावेळी श्री गुरूदेव सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्व व सेवा मंडळाचे तत्त्वज्ञान समजून घेतले.या ग्रामसंसदेचे संचालन प्रा.मिलिंद सुपले यांनी केले तर आभार राजेंद्र घुमनर यांनी मानले.या ग्रामसंसदेला पंढरपूरचे सेवकराम मिलमिले, रवी मानव, ज्ञानेश्वर रक्षक, सुबोध दादा, चंदू मारकवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती .अड्याळ येथे ग्रामसभाया ग्रामसंसदेचे औचित्य साधून अड्याळ येथे ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेस अड्याळवासीयांची प्रचंड उपस्थिती होती. यावेळी ग्रामसभा मजबुत करण्यासाठी व प्रचार करण्यासाठी संपूर्ण भारतभर भ्रमण करण्याचा संकल्प करण्यात आला.