शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

सिंदेवाहीच्या रुपाने नव्या उपजिल्हा रुग्णालयाची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 05:00 IST

पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, केंद्र शासनातर्फे सिंदेवाही येथे २० बेडच्या कोविड सेंटरला मान्यता मिळाली. त्याचेही बांधकाम सुरू होईल. दिव्यांग व्यक्तींची स्थानिक स्तरावर तपासणी करून प्रमाणपत्रासाठी शिबिर घेण्याच्या सूचना केल्या होत्या. यापूर्वी प्रमाणपत्रासाठी चंद्रपुरात जावे लागत होते. सिंदेवाही येथील शिवाजी चौकात छत्रपतींचा अश्वारुढ पुतळा उभारून चौकाचे सौंदर्यीकरण करू. क्राँक्रिटकरण, पथदिवे व फूटपाथ निर्मिती केली जाईल.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात, उपचारासाठी वारंवार चंद्रपुरात जावे लागू नये, यासाठी सिंदेवाहीत २५ कोटींचे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले. पुढील दोन महिन्यांत बांधकामाला सुरुवात होईल, अशी ग्वाही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करताना ते बोलत होते.यावेळी माजी आमदार नामदेव उसेंडी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, जि. प. सदस्य रमाकांत लोधे, नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, नगरसेवक सुनील उट्टलवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन झाडे, प्रकाश देवतळे उपस्थित होते.पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, केंद्र शासनातर्फे सिंदेवाही येथे २० बेडच्या कोविड सेंटरला मान्यता मिळाली. त्याचेही बांधकाम सुरू होईल. दिव्यांग व्यक्तींची स्थानिक स्तरावर तपासणी करून प्रमाणपत्रासाठी शिबिर घेण्याच्या सूचना केल्या होत्या. यापूर्वी प्रमाणपत्रासाठी चंद्रपुरात जावे लागत होते. सिंदेवाही येथील शिवाजी चौकात छत्रपतींचा अश्वारुढ पुतळा उभारून चौकाचे सौंदर्यीकरण करू. क्राँक्रिटकरण, पथदिवे व फूटपाथ निर्मिती केली जाईल. पाथरी-हिरापूर रस्त्यासाठी २५० कोटी मंजूर झाल्याची माहितीही दिली.

‘त्या’ लेकींना माणुसकीची सावली- लोंढोली येथील मोफत नेत्र तपासणी शिबिराप्रसंगी गावकऱ्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आगमन होताच रणरणत्या उन्हात काळ्या डांबरी रस्त्यावर शाळकरी मुली लेझिम वाजवून स्वागत करीत असल्याचे दृश्य दिसले. पालकमंत्र्यांना लगेच स्वागताचा कार्यक्रम मध्येच आटोपता घेतला. सर्व मुली कष्टकरी बापांच्या लेकी असल्याची माहिती होताच पालकमंत्र्यांनी पथकातील १४ मुलींना चप्पल घेण्यासाठी सात  हजार रुपये भेट म्हणून दिले.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारhospitalहॉस्पिटल