शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रात्री रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या दहा जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 05:00 IST

शनिवारी रात्री पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदी येथील भिवनी घाट येथून रेतीची तस्करीीह तो असल्याची माहिती ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना मिळताच त्यांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी दहा टॅक्टरमध्ये रेती अवैधरित्या भरण्यात येत होती. त्यामुळे त्या दहा टॅक्टर जप्त करुन त्यांच्यावर कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन पोंभुर्णा पोलिसांकडे हस्तांतरीत करण्यात आला.

ठळक मुद्देदहा ट्रॅक्टर जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदीपात्रात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून रेतीची अवैध वाहतूक करणारे दहा ट्रक्टर जप्त केले. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने रेतीतस्काराचे धाबे दणाणले        आहेत.विनय गंगाधर आलम (२९) रा. कुर्डीहेटी, तृषाल रामदास पिंपळकर (२२) रा. कुर्डीहेटी, सचिन वासुदेव गौरकर (३०) रा. वासनकौठी, विजय श्रीनिवास आत्राम (३६) रा. भीमनी, रोशन भगीरथ नरसपुरे (२६) रा. वेळवा, स्वप्नील शंकर पिंपळशेंडे (२७) रा. चेकठाणा वासना, गोपीनाथ भगवान सिडाम (३५) रा. चेक खापरी, पुरुषोत्तम दिलीप पिदुरकर (३०) रा. मोहाडा, दीपक कातरुजी शुभ्रत्कर (३०) रा. घाटकूळ, राजू काशीनाथ गोंधळी (३५) रा. भीमनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत असल्याच्या तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे रेतीची वाहतूक रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक़ बाळासाहेब खाडे यांना पथक नेमण्याच्या सुचना दिल्या. शनिवारी रात्री पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदी येथील भिवनी घाट येथून रेतीची तस्करीीह तो असल्याची माहिती ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना मिळताच त्यांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी दहा टॅक्टरमध्ये रेती अवैधरित्या भरण्यात येत होती. त्यामुळे त्या दहा टॅक्टर जप्त करुन त्यांच्यावर कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन पोंभुर्णा पोलिसांकडे हस्तांतरीत करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, खनके, साळवे, भुजाडे, बल्की, गोहोकार, जांभुळे, डांगे, जमीर, मोहुर्ले यांनी केली

 

टॅग्स :sandवाळूPoliceपोलिस