शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

ब्रह्मपुरी पोलिसांची १०९ वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:43 IST

तालुक्यात अल्पवयीन वाहनचालकांचा झालेला सुळसुळाट व वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेजबाबदारपणे वाहन चालविणाऱ्यांवर वचन बसविण्यासाठी ब्रह्मपुरी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत रविवारी १०९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देबेदरकार वाहनचालकांच्या आवळणार मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : तालुक्यात अल्पवयीन वाहनचालकांचा झालेला सुळसुळाट व वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेजबाबदारपणे वाहन चालविणाऱ्यांवर वचन बसविण्यासाठी ब्रह्मपुरी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत रविवारी १०९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन अशा वाहन चालकांवर कायद्याचा वचक बसावा व तालुक्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरू रहावी, यासाठी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया १०९ दुचाकी वाहनचालकांवर कारवाई केली.ब्रम्हपुरी--वडसा मार्गावरील चिंचोली फाट्याजवळील पेपर मिल चौकात त्यांनी ही विशेष मोहीमच राबविली. यामुळे विनापरवाना, बेजबाबदारपणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांच्या मनात धडकी भरली आहे.