शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती विसर्जनाकरीता आलेल्या यवतमाळ येथील युवकाचा तलावात बुडून मृत्यू 

By राजेश भोजेकर | Updated: September 28, 2023 20:49 IST

सुमित बाळू पोगळे रा यवतमाळ असे  मृतकाचे नाव आहे.

चंद्रपूर : घुग्घुस येथील मामा कडे यवतमाळ येथून घरगुती गणेशाचे विसर्जना करिता आलेल्या २० वर्षीय भाच्याचे शेंणगावच्या तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सुमित बाळू पोगळे रा यवतमाळ असे  मृतकाचे नाव आहे.

घुग्घुस वार्ड क्र ६ मध्ये दत्ता मस्के यांच्या कडे आज गणेश विसर्जन होते.या निमित्याने काल बुधवारी भोजनाचा कार्यक्रम होता त्या साठी त्याचा भाचा दोन दिवसांपूर्वी यवतमाळ वरून घुग्घुस ला आला होता.आज सायंकाळी ५ च्या दरम्यान नजीकच्या शेणगाव तलावात मस्के परिवार गणेश विसर्जना करिता गेले असता तलावातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खात पाण्यात बुडुन मृत्यू झाला.

मृतदेह पाण्या बाहेर काढून मृतदेह व घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह चंद्रपूर ला शवविच्छेदना साठी पाठविला.त्याच्या मृत्यूने परिवार व गावात हळहळ व्यक्त होत आहे त्याच्या पार्थिवावर यवतमाळ येथील स्वगावी अंत्यविधी करण्यात येणार आहे. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेGanesh Visarjanगणेश विसर्जन