शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरच्या जंगलात औषधीयुक्त गुण असलेला दुर्मिळ पिवळा पळस

By राजेश भोजेकर | Updated: March 13, 2023 14:45 IST

अतिशय दुर्मिळ असा हा पिवळ्या रंगाचा पळस आकर्षणाचे केंद्र ठरला आहे

चंद्रपूर : चंद्रपूरचे जंगल वैविध्याने समृद्ध आहे. या जंगलात  दुर्मिळ पिवळा पळस मिळाला आहे. पिवळा पळस विविध अर्थांनी गुणकारी असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्लीच्या जंगलालगत एका शेतात तलावाच्या शेजारी पिवळ्या रंगाचा पळस पाहावयास मिळतो. औषधीयुक्त गुणांचा आणि अतिशय दुर्मिळ असा हा पिवळ्या रंगाचा पळस आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. पांढरा, निळा, पिवळा आणि लाल अशा चार रंगांत पळस उपलब्ध असले तरी यातील साधारणत: लाल रंगाचा पळस संख्येने जास्त आहे.

ज्या शेतकऱ्याच्या शेतात हा पळस आहे त्याचा विरोध असतानाही एक खांदा बाहेरचे लोक तोडून घेऊन गेले आहेत, असे ते सांगत होते. याला शेंगा लागलेल्या आहेत, यांच्यातून नवीन झाड यावर्षी करायचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे ते म्हणाले. येथील छायाचित्रकार देवानंद साखरकर यांच्यामुळे हा दुर्मिळ पळस पहायचा योग येथील वनस्पती व प्राणी अभ्यासकांना प्राप्त झाला, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, शरद पवार कॉलेज गडचांदूरचे प्राचार्य डॉ. संजय सिंग, प्रा. योगेश दुधापाचारे यांच्यासह अनेकांनी वेळातून वेळ काढून हा पळस बघितला व त्याचे वैशिष्ट्य सांगितले.

टॅग्स :environmentपर्यावरणchandrapur-acचंद्रपूर