शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सलग २०० दिवस वीजनिर्मिती करून सीएसटीपीएसचा नवा विक्रम!

By राजेश भोजेकर | Updated: November 28, 2023 16:23 IST

या केंद्रात ५०० एमडब्लूचे पाचवा संच व २१० एमडब्लूचे दुसरा संच कार्यान्वित आहेत

राजेश भोजेकर, चंद्रपूर: महाऔष्णिक विद्युत  केंद्र हे सद्यस्थितीत २९२० एमडब्लू स्थापित क्षमतेचा विद्युत निर्मिती केंद्र आहे. या केंद्रात ५०० एमडब्लूचे पाचवा संच व २१० एमडब्लूचे दुसरा संच कार्यान्वित आहेत. महाराष्ट्राला नियमित व स्वस्त दरात वीज पुरवठा करण्यात या केंद्राचे मोठे योगदान आहे. केंद्रातील आठव्या क्रमांकाच्या संचाने उत्पादनाचे अनेक विक्रम गाठले होते. त्यातच आता याच संचाने पुन्हा सलग २०० दिवस वीज निर्मिती करण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या इतिहासात संच क्र. आठवे हे २०० दिवस सतत कार्यरत राहणारे दुसरे संच आहे. याआधी २००९ मध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या संचाने सातत्याने २०० दिवस सतत वीज निर्मिती करण्याचा विक्रम स्थापित केला होता. त्यानंतर तब्बल १४ वर्षांनंतर हा टप्पा संच क्र. ८ ने गाठला आहे. विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवार यांनी सर्वांचे कौतुक करीत चमूंचे परिश्रम व कार्याप्रती समर्पणामुळेच हा टप्पा गाठता आला, असा उल्लेख केला.

महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, संचालक (संचलन) संजय मारुडकर, संचालक (खनिकर्म) डॉ. धनंजय सावळकर, संचालक (वित्त) बाळासाहेब थिटे, संचालक (प्रकल्प) अभय हरणे, कार्यकारी संचालक (संवसू-२) पंकज सपाटे, कार्यकारी संचालक (पर्यावरण व सुरक्षितता) डॉ. नितीन वाघ, कार्यकारी संचालक (संवसू-१) राजेश पाटील आदींनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काैतुक केले.

टॅग्स :chandrapur-pcचंद्रपूर