शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राजकारणातील दबंग आवाज कायमचा हरपला - किशोर जोरगेवार

By साईनाथ कुचनकार | Updated: May 30, 2023 15:07 IST

प्रशासनावर त्यांची चांगली पकड होती

चंद्रपूर : आपल्या दबंग शैलीतून नागरिकांची कामे करून देणारा नेता म्हणून खासदार धानोरकर यांची ओळख होती. त्यांच्या याच शैलीमुळे प्रशासनावरही त्यांची चांगली पकड होती. त्यांच्या निधनाची वार्ता मन हेलावणारी असून, त्यांच्या निधनाने राजकारणातील दबंग आवाज कायमचा हरपला, अशा शब्दांत चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी शोक व्यक्त केला.

शिवसेनेत असतांना खासदार बाळू धानोरकर यांच्यासोबत काम केले. त्यामुळे त्यांची काम करण्याची पद्धत जवळून पाहता आली. स्पष्ट बोलणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. राजकीय गणिताची त्यांना अचूक समज होती. त्यामुळेच ते शिवसैनिक ते खासदार असा प्रवास सहज करू शकले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण ते खचले नाहीत. पुन्हा नव्या जिद्दीने काम करत त्यांनी २०१४ ची निवडणूक जिंकली. नंतर लोकसभेसाठी उभे राहत ते खासदार झाले. या प्रवासात अनेक कार्यकर्ते त्यांनी उभे केले. कार्यकर्त्यांना मोठे केले. आज त्यांच्या जाण्याने असंख्य कार्यकर्तेही पोरके झाले असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Suresh Dhanorkarसुरेश धानोरकरchandrapur-acचंद्रपूर