शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आज २०० मीटर व्यासाची उल्का पृथ्वीजवळून जाणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2023 19:49 IST

Chandrapur News २०२३ एफएम नावाची २०० मीटर व्यासाची एक उल्का आज दि. ५ च्या मध्यरात्री  पृथ्वीजवळून परंतु चंद्राच्या कक्षेबाहेरून जाणार आहे.

चंद्रपूर : २०२३ एफएम नावाची २०० मीटर व्यासाची एक उल्का आज दि. ५ च्या मध्यरात्री  पृथ्वीजवळून परंतु चंद्राच्या कक्षेबाहेरून जाणार आहे. प्रति सेकंद १६ किमी असा तिचा वेग राहील, असा दावा चंद्रपुरातील खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपने यांनी केला आहे.

अमेरिकेतील प्रख्यात नासा संस्था २०२३ एफएम नावाच्या उल्केकडे लक्ष ठेवून आहे. या उल्केचा शोध १६ मार्च २०२३ रोजी लागला. उल्केचा मार्ग भरकटला तरच ही उल्का पृथ्वीकडे येण्याची शक्यता आहे. अन्यथा ती सरळ पुढे जाऊन एकतर पृथ्वी प्रदक्षिणा करेल किंवा पुन्हा सौर मालेला वेढा देऊन निघून जाईल, याकडे प्रा. चोपने यांनी लक्ष वेधले. अशा शेकडो उल्का पृथ्वीला प्रदक्षिणा करतात तर हजारो उल्का दरवर्षी पृथ्वीच्या जवळून निघून जातात. २०० मीटर व्यास आकाराची उल्का पृथ्वीवर आदळली तर एखादे शहर नष्ट होऊ शकते इतकी प्रचंड ऊर्जा त्यामध्ये असते. पृथ्वीवर यापूर्वी अशीच एक उल्का बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे ५० हजार वर्षांपूर्वी पडून प्रचंड विनाश झाला होता, अशी माहिती प्रा. चोपने यांनी दिली.

टॅग्स :scienceविज्ञान