शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील विविध प्रभागात लावणार जैवविविधतेचे ९७ हजार वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 22:33 IST

महानगरपालिकेच्या वतीने १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत विविध प्रभागात ९७ हजार वृक्षलागवड केली जात आहे़ या वृक्षांमध्ये विविध वनस्पतींचा समावेश असल्याने जैवविविधतेला चालना मिळणार आहे़

ठळक मुद्देमनपाचा उपक्रम : विविध संघटनांचा सहभाग

चंद्रपूर : महानगरपालिकेच्या वतीने १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत विविध प्रभागात ९७ हजार वृक्षलागवड केली जात आहे़ या वृक्षांमध्ये विविध वनस्पतींचा समावेश असल्याने जैवविविधतेला चालना मिळणार आहे़मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी वृक्षलागवड करून संगोपन करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. आपापल्या प्रभागातील नगरसेवकांच्या हस्ते वृक्षारोपण केले जात आहे. वडगाव प्रभाग विवेकानंद नगर खुल्या जागेत १५० तर मुस्तफा कॉलनीत १०० वृक्ष वृक्षांची लागवड करण्यात आली.यावेळी माजी महापौर राखी कंचर्लावार, माजी नगराध्यक्ष सुनिता लोढीया, माजी सभापती देवानंद वाढई, उपायुक्त गोस्वामी, सहायक आयुक्त सरनाईक, प्रभाग अधिकारी सोनटक्के, सोमेश्वर पडगेलवार, अ‍ॅड पारशीवे, वास्तुविशारद पंडित, संजय ढिमोले, प्रभाग शिपाई व कामगार उपस्थित होते.बाबुपेठ प्रभागातील महाकाली कॉलरी प्राथमिक शाळा व सरोजिनी प्राथमिक शाळेत नगरसेवक पितांबर कश्यप व नगरसेविका ललिता राजेश रेवल्लीवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रभागात आतापर्यंत १०० झाडे लावण्यात आली.कनिष्ठ अभियंता अतुल भसारकर, स्वच्छता निरीक्षक अनिरुद्ध राजूरकर, मधुकर मासबोईनवार, कुरेशी आदी उपस्थित होते. एकोरी प्रभागातील नेहरु शाळा व दारुबंदी कार्यालय परिसरात पार पडलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात नगरसेवक दीपक जयस्वाल, अशोक नागापुरे आदी उपस्थित होते. दे. गो. तुकूम शाळा पटांगण परिसरात माया उईके, सदस्य शिला चव्हाण यांनी वृक्षारोपण केले.याशिवाय शहरातील शास्त्रीनगर प्रभाग छत्रपतीनगर, टागोर शाळा, अभ्यंकर शाळा, माळी समाज मैदान, इंडस्ट्रियल स्टेडियम व वर्धा व्हॅली इंग्लिश हायस्कूल परिसरातही वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सहायक आयुक्त सचिन पाटील, नगरसेवक कारांगल, चैतन्य चोरे व नागरिक उपस्थित होते.