शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

६,८५३ बनावट मतदार घुसविण्याचा डाव फसला; निवडणूक प्रशासनाची पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 09:06 IST

हेल्पलाईन सुविधेचा गैरफायदा घेऊन काही अज्ञात व्यक्तींनी बनावट फॉर्म भरल्याचे उघडकीस आले आहे.

चंद्रपूर: राजुरा विधानसभा मतदारसंघात अज्ञात व्यक्तींकडून ऑनलाईन नोंदणीद्वारे ६ हजार ८५३ बनावट मतदारांची नावे समावेश केल्याचे उघडकीस आल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली. निवडणूक प्रशासनाने ही नावे रद्द करून शनिवारी (दि. १९) पोलिसात तक्रार केली. याप्रकरणांतील दोषींचा शोध घेऊन तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पोलिस विभागाला दिले आहे.

राजुरा विधानसभा मतदारसंघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यांतून ३ ऑक्टोबर २०२४ पासून ऑनलाईन स्वरुपात नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ६ हजार ८५३ अर्जांमध्ये अर्जदाराचा फोटो, जन्मतारीख व रहिवासीचा पुरावा, अर्जात नमूद नाव व पुरावा हा वेगवेगळया व्यक्तींचा हाेता. 

हेल्पलाइनचा गैरफायदा

- व्होटर हेल्पलाइन ॲप किंवा एनव्हीएसपी याद्वारे ऑनलाइन स्वरूपात अर्ज आले होते.- भारत निवडणूक आयोगामार्फत ही ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु, या सुविधेचा गैरफायदा घेऊन काही अज्ञात व्यक्तींनी बनावट फॉर्म भरल्याचे उघडकीस आले आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्रातील मतदार यादीत घोळ करणाऱ्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.  -रविंद्र माने, मतदार नोंदणी अधिकारी. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४