शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

६८ लाखांचा दारूसाठा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:30 IST

लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर लोहारा येथील एका गोडावूनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या नेतृत्वातील रामनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने धाड टाकून तब्बल ६८ लाख रुपयांची दारु पकडली आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर लोहारा येथील एका गोडावूनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या नेतृत्वातील रामनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने धाड टाकून तब्बल ६८ लाख रुपयांची दारु पकडली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही मोठी कारवाई मानली जात आहे.याप्रकरणी स्वप्नील शेंडे याला अटक करण्यात आली असून गोडाऊन मालक शुभम जैस्वाल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच दिवशी दोन मोठ्या कारवाऱ्या केल्याने दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.लोहारा येथील एका गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात दारुसाठा लपवून ठेवल्याची माहिती एसडीपीओ शिलवंत नांदेडकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी रामनगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या पथकासह लोहारा येथे धाड टाकली. यामध्ये रॉयल्स चॉलेज २८७ पेट्टया, आर एस १४७ पेट्या, देशी दारुच्या ३८ अशा एकूण ६८ लाख रुपये किंमतीच्या ४६८ पेट्या दारु जप्त करुन एकाला अटक केली. तर गोडाऊन मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसडीपीओ शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हाके, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक दरेकर, पोलीस उपनिरिक्षक संदीप कापडे, बल्लीक सुधीर पाटील, रामभाऊ राठोड, राकेश निमगडे, चिकाटे, भावना आदींनी केली. 

टॅग्स :liquor banदारूबंदी