शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
4
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
5
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
6
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
7
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
8
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
9
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
10
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
11
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
12
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
13
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
14
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
15
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
16
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
17
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
18
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
19
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
20
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका

६ हजार ८३ पथविक्रेत्यांना मिळाले १० हजार रुपयांचे कर्ज

By साईनाथ कुचनकार | Updated: October 30, 2023 18:23 IST

९०५ विक्रेत्यांना २० तर १०७ लाभार्थ्यांना ५० हजारांचे कर्ज

चंद्रपूर : प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना (पीएम स्वनिधी योजना) अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपये कर्जाचा लाभ आतापर्यंत ६ हजार ८३ पथविक्रेत्यांनी घेतला असून, ९०५ विक्रेत्यांना २० हजार रुपये तर १०७ लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांचे कर्ज मिळाले आहे.

पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा प्रदान करण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली आहे. अधिकाधिक पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळावा, या उद्देशाने मनपाकडून विशेष शिबिरेदेखील आयोजित करण्यात आली होती.

योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायाकरिता एका वर्षासाठी विनातारण १० हजार रुपयांचे राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत देण्यात येते. शहरातील राष्ट्रीयीकृत बँक या पथविक्रेत्यांनी केलेल्या अर्जाची छाननी करून कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ज्या पथविक्रेत्यांनी नियमित कर्ज परतफेड केली त्यांना २० हजारांचे अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत ही योजना कार्यान्वित असून, या योजनेच्या लाभाकरिता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अधिक माहितीसाठी दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियान कार्यालय, बीपीएल ऑफिस, ज्युबली हायस्कूल समोर येथे संपर्क साधण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

टॅग्स :hawkersफेरीवालेchandrapur-acचंद्रपूर