शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

53 हजार 709 शेतकरी कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 05:00 IST

सहकार, पणन, व वस्त्रोद्योग विभागाच्या ७ डिसेंबर २०१९ च्या निर्णयानुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९  कालावधीत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांंसाठी कर्जमुक्ती योजना सुरू झाली. चंद्रपूर जिल्ह्यात २२  ऑक्टोबर २०२१ अखेर पोर्टलवर ५९ हजार ३४१ खाती अपलोड करण्यात आली.  विशिष्ट क्रमांकासह ५५ हजार ६३०  पात्र खाती प्राप्त झाली. त्यापैकी ५४ हजार ७४३० शेतकऱ्यांंचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले. त्यामुळे २२ ऑक्टोबर २०२१ अखेर ५४ हजार ७३० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेल्यांपैकी ५३ हजार ७०९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत २२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ५३ हजार ७०९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३१४ कोटी ४४ लाखांचा निधी वर्ग करण्यात आला. ९०० शेतकऱ्यांंनी आधार प्रमाणिकरण न केल्याने ही प्रकरणे प्रलंबित आहेत. दरम्यान, ही प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांंनी तातडीने कर्जमुक्त व्हावे, यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालय जनजागृतीसाठी सरसावला आहे.सहकार, पणन, व वस्त्रोद्योग विभागाच्या ७ डिसेंबर २०१९ च्या निर्णयानुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९  कालावधीत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांंसाठी कर्जमुक्ती योजना सुरू झाली. चंद्रपूर जिल्ह्यात २२  ऑक्टोबर २०२१ अखेर पोर्टलवर ५९ हजार ३४१ खाती अपलोड करण्यात आली. विशिष्ट क्रमांकासह ५५ हजार ६३०  पात्र खाती प्राप्त झाली. त्यापैकी ५४ हजार ७४३० शेतकऱ्यांंचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले. त्यामुळे २२ ऑक्टोबर २०२१ अखेर ५४ हजार ७३० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेल्यांपैकी ५३ हजार ७०९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. त्यांच्या बँक खात्यावर ३१४ कोटी ४४ लाख वर्ग करण्यात आले. मात्र,  ९०० शेतकऱ्यांंनी प्रमाणीकरण न केल्याने त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत. 

 प्रमाणीकरणासाठी विशेष मोहीम- १५ ऑक्टोबर २०२१ ते १५ डिसेंबर २०२१ या कालावधीत प्रलंबित आधार प्रमाणीकरण व तक्रारींच्या निराकरणासाठी  जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आधार प्रमाणीकरण प्रलंबित शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या बँक शाखा, विका, सेवा, आविका संस्था कार्यालय व ग्रामपंचायतमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

कुठे संपर्क साधावा ?

- लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणासोबत तालुका व जिल्हास्तरीय तक्रार निवारणासाठी तालुका सहायक निबंधक व जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा अग्रणी बँक, व्यवस्थापक चंद्रपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर मध्यवती सहकारी बँक चंद्रपूर तसेच खाते असलेल्या बँक शाखेशी संपर्क साधण्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केले. 

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी