शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील ऐतिहासिक किल्ला स्वच्छता अभियानास ३०० दिवस पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 14:48 IST

येथील ५५० वर्ष प्राचीन गोंडकालीन किल्ल्याची झालेली दुरवस्था व परकोटावर वाढलेला कचरा स्वच्छतेसाठी चंद्रपुरातील इको-प्रो संस्थेने पुढाकार घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथे स्वच्छता अभियान सुरू असून बुधवारी या अभियानाला ३०० दिवस पूर्ण झाले.

ठळक मुद्दे७० टक्के काम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील ५५० वर्ष प्राचीन गोंडकालीन किल्ल्याची झालेली दुरवस्था व परकोटावर वाढलेला कचरा स्वच्छतेसाठी चंद्रपुरातील इको-प्रो संस्थेने पुढाकार घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथे स्वच्छता अभियान सुरू असून बुधवारी या अभियानाला ३०० दिवस पूर्ण झाले.ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्याची साफ-सफाई व्हावी, नागरिकामधे जन-जागृती व्हावी याकरिता इको-प्रो संस्थेने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत १ मार्च २०१७ पासून चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियान सुरु केले होते. या अभियानामध्ये दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत श्रमदान करुन साफसफाई केली जात आहे.आतापर्यंत या अभियानात चंद्रपूर किल्ला परकोटचे ४ दरवाजे, ५ खिडक्या, ३९ बुरुज पैकी २९ बुरुज स्वच्छ करण्यात आले आहे. एकूण किल्लाच्या भिंतीपैकी ७० टक्के भिंती आणि या किल्लावरुन पायदळ चालण्याचा मार्ग स्वच्छ करण्यात आला आहे. किल्लाच्या काही भाग ‘हेरिटेज वाक’ ऐतिहासिक सहलीच्या दृष्टीने तयार करण्यात येत आहे. जेणेकरून येणाऱ्या पर्यटक आणि विद्यार्थ्यांना गोंडकालीन इतिहास आणि वास्तुची माहिती देता येईल.

‘मन की बात’ मध्ये गौरवया अभियानास २०० दिवस पूर्ण झाले असताना २९ आॅक्टो २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन कि बात’ या कार्यक्रमात चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाचा गौरवपूर्ण उल्लेख करीत इको-प्रो संस्थेच्या कार्याचे व चंद्रपुरकरांचे कौतुक केले होते. ऐतिहासिक वारसा संवर्धनाच्या दृष्टीने सुद्धा या अभियानाचे पंतप्रधानांनी महत्त्व विषद केले.

टॅग्स :Fortगड