शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात गोशाळेतील १८० जनावरांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:58 IST

लॉकडाऊनमुळे सर्व मार्ग बंद असल्याने गोंडपिपरी येथील श्रीकृष्ण गोशाळेतील जनावरांचे चाऱ्याअभावी उपासमार होत आहे. शासनाने तात्काळ मदत केली नाही तर नाईलाजास्तव जनावरे जंगलात सोडावी लागणार, असा इशारा व्यवस्थापनाने दिला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकऱ्यांकडे मदतीची मागणीलॉकडाऊनमुळे चाराटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमुळे सर्व मार्ग बंद असल्याने गोंडपिपरी येथील श्रीकृष्ण गोशाळेतील जनावरांचे चाऱ्याअभावी उपासमार होत आहे. शासनाने तात्काळ मदत केली नाही तर नाईलाजास्तव जनावरे जंगलात सोडावी लागणार, असा इशारा व्यवस्थापनाने दिला आहे.गोंडपिपरी येथील श्रीकृष्ण गोशाळेत शेकडो जनावरांचे संगोपन केल्या जात आहे जनावरांसाठी चारा, पाणी, औषधोपचार व संगोपनाचा सर्व खर्च समिती स्वबळावर करत आहे. मात्र कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने गोशाळेतील चारा, पाण्याची समस्या निर्माण झाली.जनावरांना चराईसाठी पाच मजूर वाहनाने दुसऱ्या गावावरून यायचे तेही आता बंद झाले. त्यामुळे जनावरांच्या संगोपनाचा प्रश्न अधिकच बिकट होत आहे. समितीकडे आर्थिक ताकद नसल्याने शासनाकडून मदत मिळावी, समितीचे अध्यक्ष सचिन चौधरी व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. परंतू, अद्याप दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे श्रीकृष्ण गोशाळा कायमस्वरूपी बंद करून शेकडो जनावरे गोशाळा असलेल्या लगतच्या जंगलात सोडण्याचा इशारा समितीने दिला.श्रीकृष्ण गोशाळेत १८० जनावरे आहेत. मात्र लॉकडाऊन सुरू असल्याने जनावरांचे संगोपन कठीण झाले. चारा, पाणी व औषधोपचार घेण्यासाठी समितीकडे आर्थिक क्षमता नाही. मुक्या जनावरांचे हाल पाहणे शक्य नसल्यामुळे जंगलात सोडल्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही- सचिन चौधरी, अध्यक्ष, श्रीकृष्ण गोशाळा समिती, गोंडपिपरी

 

टॅग्स :cowगाय