शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मालगुजारी तलावांच्या नूतनीकरणासाठी १५० कोटी

By admin | Updated: March 12, 2017 01:25 IST

सिंचन वाढविण्यासाठी मालगुजारी तलावाचे नूतनीकरण केले जात आहे. त्यासाठी १५० कोटी रुपये आपण देतो आहे.

सुधीर मुनगंटीवार : कृषी भवनाचे उद्घाटन चंद्र्रपूर : सिंचन वाढविण्यासाठी मालगुजारी तलावाचे नूतनीकरण केले जात आहे. त्यासाठी १५० कोटी रुपये आपण देतो आहे. शेतकऱ्यांसाठी तरतूद करताना कुठेही आखडता हात घेतला जाणार नाही. शेतकरी समृध्द झाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. उदघाटन झालेले कृषी भवन शेतकऱ्यांच्या क्रांतीचे मंदिर व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले कृषी भवनाच्या नवीन इमारतीचे लोर्कापण पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांच्या करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यमक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर होते. तर प्रमुख पाहुणे आमदार नाना शामकुळे, आ. अ‍ॅड.संजय धोटे, महापौर राखी कंचलार्वार, उपमहौपार वसंता देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी संजय धिवरे, बांधकामचे अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. ए. आर. हसनाबादे आदी उपस्थित होते. ना. मुनगंटीवार म्हणाले की, शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यास तो स्वत:च्या बळावर आर्थिक क्रांती घडवू शकतो. त्यामुळे सिंचन सुविधा पुरविणाऱ्या कोणत्याही बाबींची आर्थिक कपात केली नाही, असे त्यांनी यावेळी दिली. अर्धवट सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर असून २०२२ मध्ये नव्हे तर २०२१ पर्यंतच जिल्हयाचे कृषी उत्पादन दुप्पट करु. विषमुक्त शेतीचा प्रयत्न करु. त्यासाठी नवीन कृषी भवन शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीची इमारत बनली पाहिजे. कृषि भवनास वालकंपाऊड व इतर कामासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करुन देवू, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आ.नाना शामकुळे यांचेही भाषण झाले. प्रस्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. हसनाबादे यांनी केले. प्रारंभी फीत कापून इमारतीचे उद्घाटन केले. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्यक्रम राबवा -अहीर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले की, केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. या योजनांचा शेतकऱ्यांच्या विविकासाठी सकारात्मक दृष्टीने पाठपुरावा करुन राबवा, पंतप्रधान सिंचन योजना केंद्राची महत्वाकांक्षी योजना असून ती उत्तमपणे राबविली गेली पाहिजे. युरियाचे भाव वाढविणार नाही, असा संकल्प शासनाने केला होता. गेले तिन वर्षदर वाढविले नाही. पुढेही वाढणार नाही. बीटी बियाने, मिश्र खते, डीएपी या खतांचेही भाव कमी केले असल्याचे ना. अहीर यांनी सांगितले.