शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

धोपटाळा प्रकल्पाचे करारनामे १५ दिवसात होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 23:01 IST

मागील दोन वर्षांपासून सेक्शन-२ झाल्यानंतरसुध्दा पुढील कार्यवाहीसाठी थांबून असलेल्या बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील यु.जी.टू ओ.सी., धोपटाळा प्रकल्पाचे सीबी अ‍ॅक्ट १९५७ नुसार पुढील सेक्शन लवकरच लागू होवून प्रकल्पाची पुढील कार्यवाही अधिक गतीने लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे निर्देश : वेकोलि अधिकाऱ्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दोन वर्षांपासून सेक्शन-२ झाल्यानंतरसुध्दा पुढील कार्यवाहीसाठी थांबून असलेल्या बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील यु.जी.टू ओ.सी., धोपटाळा प्रकल्पाचे सीबी अ‍ॅक्ट १९५७ नुसार पुढील सेक्शन लवकरच लागू होवून प्रकल्पाची पुढील कार्यवाही अधिक गतीने लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.वणी क्षेत्रीय कार्यालय ताडाळी येथे वरिष्ठ वेकोलि अधिकाºयांची बैठक ना. अहीर यांनी घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी वेकोलिचे सीएमडी आर.आर. मिश्रा, कार्मिक निदेशक संजय कुमार तसेच राजुºयाचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे, वणीचे आमदार संजयरेड्डी बोदकुरवार, विजय पिदूरकर, राहुल सराफ, ब्रिजभुषण पाझारे, अ‍ॅड. प्रशांत घरोटे, धनंजय पिंपळशेंडे आदी उपस्थित होते. यावेळी ना. हंसराज अहीर यांनी सर्व प्रकल्पांचा आढावा घेतला व यामध्ये धोपटाळा प्रकल्पाची कॉस्ट प्लसमधील समस्या मोकळी झाली असल्यामुळे त्याची पुढील कार्यवाही त्वरित करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, रद्द होण्याच्या मार्गावर असलेला हा प्रकल्प ना. अहीर यांच्या प्रयत्नांमुळे आज पुन्हा चालू होत आहे. १५ दिवसात कामाला सुरूवात करू, सीएमडी मिश्रा यांनी सांगितले.