शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घुग्घुस हत्याकांडातील १४ जणांना अटक

By admin | Updated: June 29, 2016 01:04 IST

३ मार्च रोजी घुग्घुस येथील आरीफ मोहम्मद हनिफ मोहम्मद यांच्यावर तीन अनोळखी इसमांनी मोटार सायकलवर येऊन चाकूने प्राणघातक हल्ला केला होता.

मोका अंतर्गत होणार कारवाई : नव्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाशचंद्रपूर : ३ मार्च रोजी घुग्घुस येथील आरीफ मोहम्मद हनिफ मोहम्मद यांच्यावर तीन अनोळखी इसमांनी मोटार सायकलवर येऊन चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. ज्यामध्ये आरीफ मोहम्मद यांचा मृत्यू झाला होता. त्यावरुन घुग्घुस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करुन तपासास सुरुवात झाली. तपासादरम्यान पोलिसांनी सुरुवातीला तीन व नंतर एक-एक करत १४ आरोपींना पकडले आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान चंद्रपुरातील एका नव उदयीत संघटीत गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश झाला आहे.या गुन्हेगार टोळीचा प्रमुख असलेला शेख समीर शेख उर्फ राजू येरुरकर यांने आपल्या संघटीत सहकाऱ्यासह भिती, बळाचा वापर करुन दिवसाढवळ्या स्वत:चा व टोळीतील सदस्यांच्या आर्थिक फायद्यासाठी खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, गंभीर दुखापत, खंडणी वसुलीचे गुन्हे केले आहे. त्यातून मिळालेल्या उत्पन्नावर स्वत:चे व टोळीतील सदस्यांची उपजिविका, शौक पूर्ण केले. या टोळीच्या प्रत्येक सदस्यांवर चंद्रपूर जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेरही विविध ठिकाणी गुन्हे नोंद असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कलम वाढ करण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परीक्षेत्र नागपूर यांना पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्फत पाठविण्यात आला.गुन्हेगारी विश्व निर्माण करणाऱ्या टोळीचा बिमोड करण्याची निकड लक्षात घेत पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी त्यांच्यावर मोका कायद्यातंर्गत कलम वाढ करण्याचा व मोका कायद्यांतर्गत तपास करण्याची परवाणगी विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर यांच्याकडून प्राप्त करुन घेतली. त्यामुळे आता या गुन्ह्याचा तपास मोका अन्वये होणार आहे. या कायद्यानुसार तपास करण्याकरिता सोमवारी न्यायालयाकडून आरोपींना २ जुलैपर्यंत पीसीआर घेण्यात आला. पुढील तपास गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर करीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)