शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरात घरगुती कचऱ्यापासून तयार केले१२ टन सेंद्रीय खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 11:39 IST

शहरात संकलित केलेल्या ओला व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन बल्लारपूर नगर परिषदेने १२ टन सेंद्रीय खत तयार केले आहे.

ठळक मुद्देदहा सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कारओला व सुका कचरा केला वेगळा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर: शहरात संकलित केलेल्या ओला व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन बल्लारपूर नगर परिषदेने १२ टन सेंद्रीय खत तयार केले आहे. हे खत विकले जात आहे व शेतकरी शेतीकरिता खरेदी करुन नेत आहेत. शहरातून दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निघतो. पूर्वी त्याला जाळून टाकले जात होते किंवा जमिनीत दडपले जात असे. परंतु, गेल्या काही वर्षापासून ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करुन त्यावर प्रक्रिया करणे सुरु केले व कचऱ्यापासून खत तयार करण्याची जबाबदारी नगर पालिकेने बालाजी एग्रीटेकला दिली. या कचऱ्यापासून १२ टन खत तयार झाले आहे. बल्लारपूर नगरपालिकेने या खताची माहिती लोकांना व्हावी, याकरिता रविवारी आठवडी बाजारात खत प्रदर्शन आणि विक्रीचे मंडप उभारले. यात शेतकरी बंधूंनी हजेरी लावून ते खत खरेदी केले. याप्रसंगी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, मुख्याधिकारी विपीन मुद्धा, सभापती जयश्री मोहुर्ले, सभापती सूवर्णा भटारकर, पूनम निरांजने, नगर सेवक सिक्की यादव, स्वामी रायबरम, मीना बहुरिया उपस्थित होते. ओला व सुका कचरा व्यवस्थितपणे व काळजीने संकलित करणाऱ्या न.प.च्या दहा सफाई कर्मचाऱ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. तसेच, शहरातील कचरा वेचकाचा स्वच्छ भारत अभियानात समावेश करुन त्यांना नगर परिषदेकडून ओळखपत्र व संरक्षक जॅकेट देण्यात आले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान