शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

पाठलाग करून ११ लाखांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास नवरगाव-उमरवाही मार्गावर करण्यात आली. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली. एका महिन्यातील पाचवी कारवाई असल्याने दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. नवरगाव-उमरवाही मार्गाने मूलकडे दारुची वाहतूक होत असल्याची माहिती सिंदेवाही पोलिसांना मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : चारचाकी वाहनाचा पाठलाग करुन सिंदेवाही पोलिसांनी देशी विदेशी दारुच्या ३० पेट्या दारु जप्त केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास नवरगाव-उमरवाही मार्गावर करण्यात आली. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली. एका महिन्यातील पाचवी कारवाई असल्याने दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.नवरगाव-उमरवाही मार्गाने मूलकडे दारुची वाहतूक होत असल्याची माहिती सिंदेवाही पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सापळा रचून नाकाबंदी करण्यात आली. यावेळी फोर्ड कंपनीचे वाहनाचा पाठलाग करुन वाहनातून २० पेट्या दारु, १० पेटी देशी दारु असा एकूण तीन लाख रुपये किंमतीची दारु व वाहन असा एकूण ११ लाख रुपयांचा दारुसाठा जप्त केला. चारही आरोपींवर कलम ६५, ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात देवा सोनुले, राहुल राहते, कपील भोयर यांनी केली. सिंदेवाही पोलिसांची महिनाभरातील पाचवी कारवाई आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी