शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

असिस्टंट कमांडंट व्हायचंय?; १६ मे पर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची अखेरची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 10:58 IST

या पाचही केंद्रीय निमलष्करी सुरक्षा दलात असिस्टंट कमांडन्ट (उच्चश्रेणी गट-अ) हे पद अत्यंत महत्त्वाचे मानाचे, प्रतिष्ठेचे, महत्वाचे आहे.

सेन्ट्रल आर्मड पोलिस फोर्स, असिस्टन्ट कमान्डन्ट परीक्षा ६ ऑगस्ट रोजी होत आहे. भारतीय सशस्त्र दलांना निमलष्करी दलांकडून मदत मिळते. भारतात पाच केंद्रीय निमलष्करी सुरक्षा दल कार्यरत आहे. ही सर्व दल गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येतात. सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, भारत- तिबेट सीमा पोलिस दल, सशस्त्र सीमा बल ही ५ केंद्रीय निमलष्करी सुरक्षा दल देशांतर्गत सुव्यवस्था निर्माण करणे, नागरी प्रशासनाची मदत करून स्थिरता निर्माण करणे, शांतता काळात सीमांचे रक्षण करणे, युद्धकाळात महत्त्वाचे रस्ते व पूल आणि महत्त्वाची ठिकाणे यांचे रक्षण करणे. यासारखी कर्तव्ये पार पाडतात.

या पाचही केंद्रीय निमलष्करी सुरक्षा दलात असिस्टंट कमांडन्ट (उच्चश्रेणी गट-अ) हे पद अत्यंत महत्त्वाचे मानाचे, प्रतिष्ठेचे, महत्वाचे आहे. असिस्टंट कमांडन्ट उच्चश्रेणी गट-अ या पदाच्या भरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगद्वारे दरवर्षी सेन्ट्रल आर्मड पोलिस फोर्स (असिस्टंट कमांडंट) ही परीक्षा घेण्यात येते.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : www.upsc.gov.in ऑनलाइन अर्ज करण्याची  मुदत : १६ मे २०२३ लेखी परीक्षा : ६ ऑगस्ट २०२३ परीक्षा शुल्क : २०० रु. (अनुसूचित जाती/जमाती व महिलांना शुल्क नाही)परीक्षा केंद्र : मुंबई, नागपूरवयोमर्यादा : किमान २० वर्ष व कमाल २५ वर्ष (इतर मागासवर्ग कमाल २८ वर्ष, अनुसूचित जाती/जमाती कमाल ३० वर्ष)शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीशारीरीक पात्रता : पुरुष : वजन किमान, ५० किलो,  उंची किमान, १६५ सेमी , छाती ८१ सेंमी.महिला : वजन ४६ किलो, किमान उंची, १५७ सेंमी.अ) पुरुष : १६ सेकंदात १०० मीटर धावणे.  ३ मिनिटे ४५ सेकंदात ८००  मीटर धावणे. उंच उडी ३.५ मीटर (३ प्रयत्न ). गोळा फेक (७.२६  किलो) ४.५ मीटरब)  महिला : १८ सेकंदात १०० मीटर धावणे. ४ मिनिट ४५ सेकंदात ८०० मीटर धावणे. उंच उडी ३ मीटर  (३ प्रयत्न).  यानंतर सर्वांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येते.

मुलाखत / व्यक्तिमत्व चाचणीयशस्वी उमेदवारांची १५० गुणांची मुलाखत घेण्यात येते. लेखी परीक्षा ( ४५० गुण) व  मुलाखत (१५०  गुण) यांची एकत्रित बेरीज करून मिळालेले गुण वर दिलेला प्राधान्यक्रम याप्रमाणे उमेदवारांची अंतिम निवड केली जाते.  - प्रा. राजेंद्र चिंचाेले, (स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक)

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान