शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

Bank Job Alert: TJSB Sahakari Bank मध्ये नोकरीची संधी; घाई करा, अर्ज करण्यासाठी मुदत कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 15:48 IST

Bank Recruitment 2021, TJSB Sahakari Bank Jobs: देशातील एका प्रमुख राज्यांतर्गत सहकारी बँकांपैकी एक असलेल्या टीजेएसबी सहकारी बँकेने भरती आयोजित केली आहे. यंदा पासआऊट झालेल्या, बँकेत नोकरीची (Bank Jobs) संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे.

Bank Recruitment 2021, TJSB Sahakari Bank Jobs: यंदा पासआऊट झालेल्या, बँकेतनोकरीची (Bank Jobs) संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडमध्ये नोकरी मिळविण्याची संधी चालून आली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. (THANE JANATA SAHAKARI BANK LTD Recruitment. )

देशातील एका प्रमुख राज्यांतर्गत सहकारी बँकांपैकी एक असलेल्या टीजेएसबी सहकारी बँकेने ट्रेनी ऑफिसर पदासाठी भरती आयोजित केली आहे. इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर tjsbbank.co.in/career वर जाऊन अर्ज करू शकतात. जाहिरातीची लिंक खाली देण्यात आली आहे. (TJSB Sahakari Bank recruitment 2021: Apply for post of Trainee Officers, check detailed notification here.)

पदवीधर उमेदवार बँकेत नोकरीसाठी अर्ज करू शकतात. टीजेएसबी ऑफिसर ट्रेनी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 24 सप्टेंबर 2021 पासून सुरु झाले आहेत. योग्य उमेदवार 3 ऑक्टोबरच्या आधी ऑनलाईनद्वारे अर्ज करू शकतात. टीजेएसबी बँकेत भरती 2021 नोटिफिकेशनची लिंक खाली देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी नियम, अटी वाचून घ्याव्यात.कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी प्राप्त उमेदवार ट्रेनी ऑफिसर पोस्टसाठी अर्ज करू शकतात. अर्जदाराचा जन्म 0 सप्टेंबर 1993 आणि 31 ऑगस्ट 2001 या दरम्यान झालेला असायला हवा. म्हणजेच कमीतकमी वय हे 20 ते 28 वर्षे आहे. 

इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे. यामध्ये रिझनिंग, इंग्रजी, जनरल अवेअरनेस आणि क्वांटिटेटिव्ह अॅप्टीट्यूड असे 50-50 मार्कांचे 20 प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा 120 मिनिटांची असेल. निगेटिव्ह मार्किंगची देखील काळजी घ्यावी लागेल. बँक भरती परीक्षेचे अॅडमीट कार्ड परीक्षेच्या आधी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जारी केले जाईल. परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवाराला इंटरव्ह्यूसाठी बोलविले जाईल. 

TJSB सहकारी बँक भरतीसाठी उमेदवारांना 826 रुपये अर्ज शुल्क आकरण्यात येणार आहे. 

TJSB सहकारी बँक भरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा... अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा... 

टॅग्स :thaneठाणेbankबँकjobनोकरी