शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात खटला सुरू झाल्यानं मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाचं टेन्शन वाढलं...! वकिलाला विचारला हा एक प्रश्न
2
भारतासमोर चीन अन् पाकिस्तान टिकणार नाहीत! अमेरिकन F-35, रशियन Su-57 पेक्षाही मजबूत लढाऊ विमाने बनवणार
3
उद्धव ठाकरेंनी दिली होती जबाबदारी; ४ दिवसातच प्रवक्त्या व उपनेत्या शिंदेसेनेत दाखल
4
आयपीएलमध्ये तीन ऑस्ट्रेलियन्स भिडले, मैदानावर नेमके काय घडले? ट्रॅव्हिस हेडचा मोठा दावा
5
मायेची फुंकर! तळपत्या उन्हात गरिबांसाठी देवदूत ठरली तापसी पन्नू, वाटले पंखे आणि कूलर
6
"कुराण आन्...!" NIA कोठडीत दहशतवादी तहव्वुर राणानं मागितल्या या तीन गोष्टी
7
पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का? 'दीनानाथ'चौकशीप्रकरणी तीनही समित्यांनी केले अहवाल सादर
8
विशाल गवळीची हत्या केली, त्याला फसवलं गेलंय; विशालच्या कुटुंबीयांचा आरोप
9
आता फ्लॅटच्या देखभाल खर्चावरही लागणार GST! सरकारच्या निर्णयाने मध्यमवर्गीयांना धक्का
10
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा! आजारांना ठेवा दूर, आरोग्य निरोगी; काय आहे थ्री ड्रिंक थिअरी?
11
राज ठाकरेंनी बोलावलं अन् तालुकाप्रमुख बनवलं; बच्चू कडूंची राजकीय एन्ट्री कशी झाली?
12
८ ची सरासरी, ८० चा स्ट्राईक रेट! २७ कोटींची बोली लागलेला रिषभ पंत पुन्हा फ्लॉप, फलंदाजीचा क्रम बदलला पण...
13
बिअर बारमध्ये चोरी, चोरट्यानं दारू पिऊन मालकाला लिहिली चिठ्ठी; वाचणारे झाले भावूक
14
स्वतंत्र बॅरेक, डाएट, रुटीन चेकअप... पतीची हत्या करणाऱ्या मुस्कानला जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट
15
...तरीही आमचा संसार  सुखाचा झाला! सचिन अहिरांच्या प्रेमाची गोष्ट
16
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीने संपवलं जीवन, तळोजा कारागृहातील घटना 
17
"तारीख महत्वाची होती...", 'फुले' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्याने प्रतीक गांधीने व्यक्त केली नाराजी
18
पक्ष्यांचीही निवडणूक घेणारे गाडगीळ दाम्पत्य, पक्षी संवर्धन झाला जीवनाचा ध्यास
19
नद्या पाण्याच्या की सांडपाण्याच्या? जलप्रदूषण करणारे घटक येतातच कुठून?
20
युक्रेनमधील भारतीय कंपनीवर रशियाचा हल्ला! २८ देशांसाठी वाईट बातमी; काय होतं उत्पादन

Job Alert : महसूल विभागात ११४०० पदांवर भरती; १० वी पास उमेदवारांनी असा करा अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 11:44 IST

अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने मोठी भरती आयोजित केली आहे. यामध्ये मल्टी टास्किंग आणि हवालदार पदांवर भरती केली जाणार आहे. याचे नोटिफिकेशन जारी झाले असून अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन ते पाहू शकतात. 

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 11,000 हून अधिक रिक्त जागांवर पात्र उमेदवारांची भरती केली जाणार आहे. त्यापैकी 10,880 पदे MTS आणि 529 पदे हवालदारासाठी आहेत. अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी आहे.

कॉम्प्युटरवर आधारित टियर 1 परीक्षा एप्रिल 2023 मध्ये आयोजित केली जाईल. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परीक्षेची नेमकी तारीख जाहीर केली जाईल. सीबीएन (महसूल विभाग) मधील एमटीएस आणि हवालदार या दोन्ही पदांसाठी या भरती मोहिमेसाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही वयात सवलत देण्यात आली आहे. या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

अधिकृत नोटीस पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरी