शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

SBI Recruitment 2022-23 : SBI मध्ये विविध पदांसाठी भरती, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 19:40 IST

SBI Recruitment 2022-23 : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2023 आहे.

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया अधिकारी ते लिपिक पदापर्यंत भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2023 आहे.

याशिवाय, उमेदवार या पदांसाठी थेट https://recruitment.bank.sbi/crpd-2022-23-rs-29/apply या लिंकद्वारे अर्ज करू शकतात. तसेच, SBI Recruitment 2022 Notification PDF या लिंकवर क्लिक करून, तुम्ही अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 1438 पदे भरली जाणार आहेत. ही भरती सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी केली जात आहे.

भरतीसाठी महत्त्वाच्या तारखाऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरू झालेली तारीख - 22 डिसेंबरऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जानेवारी

एकूण जागा किती?एकूण पदांची संख्या- 1438

या पदांसाठी पात्रताअधिकृत अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांकडे संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.

वेतन किती मिळेल?- लिपिक - 25000 रुपये- जेएमजीएस-I- 35000 रुपये- MMGS-II आणि MMGS-III – 40000 रुपये

निवड प्रक्रियाउमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर आधारित असेल.

टॅग्स :SBIएसबीआयjobनोकरी