शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

Sarkari Naukri 2022 : संरक्षण मंत्रालयात ऑफिसर, ट्रान्सलेटर पदांवर नोकरीची सुवर्णसंधी; ३९ हजारांपर्यंत मिळणार वेतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 11:50 IST

Sarkari Naukri 2022 : निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार ३९ हजारांपर्यंत वेतन देण्यात येणार आहे. 

Sarkari Naukri Ministry Of Defence Recruitment 2022 : डायरेक्टर जनरल डिफेन्स इस्टेट (DGDE), मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर dgde.gov.in वर एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. यानुसार ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर, हिंदी टायपिस्ट आणि सब डिव्हिजनल ऑफिसरची अनेक पदं रिक्त आहेत. दरम्यान, इच्छुक उमेदवारांना या पदांसाठी १५ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे.अधिकृत नोटिफिकेशननुसार ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी ७, सब डिव्हिजनल ऑफिसर पदांसाठी ८९ आणि हिंदी टायपिस्ट या पदासाठी ८९ पदे रिक्त आहेत. ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं किंमान वय १८ आणि कमाल वय ३० असणं आवश्यक आहे. सब डिव्हिजनल ऑफिसर आणि हिंदी टायपिस्ट या पदासाठी उमेदवाराचं वय १८ ते २७ वर्षांदरम्यान निश्चित करण्यात आलंय. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सूट दिली जाईल.

ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदावर नियुक्ती होणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार ९३०० रुपये त ३४८०० + ४२०० रूपये ग्रेड पे असं वेतन दिलं जाईल. तर सब डिव्हिजनल ऑफिसर पदासाठी नियुक्ती होणाऱ्या उमेदवारांना ५२०० ते २०२०० + २४०० रुपयांपर्यंत वेतन दिलं जाईल. अधिक माहितीसाठी याठिकाणी क्लिक करा.

टॅग्स :jobनोकरीGovernmentसरकारDefenceसंरक्षण विभाग