शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

ट्रेड अप्रेंटिसच्या 113 पदांसाठी भरती; दहावी उत्तीर्णही करू शकतात अर्ज, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 16:31 IST

RRCAT Trade Apprentice Recruitment 2022 : उमेदवार  RRCAT Apprentice Recruitment 2022 साठी अधिकृत वेबसाइटवर 17 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

नवी दिल्ली : राजा रामण्णा सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीने (RRCAT)  अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. उमेदवार  RRCAT Apprentice Recruitment 2022 साठी अधिकृत वेबसाइटवर 17 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 18 जुलै 2022 पासून सुरू करण्यात आली होती.

या पदांसाठी भरतीअधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे वेल्डर, फिटर, मशिनिस्ट, टर्नर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सर्वेयर, कारपेंटर, सेक्रेटेरिअल असिस्टेंड, डेटा एंट्री ऑपरेटर आणि पंप ऑपरेटर यासह ट्रेड अप्रेंटिसच्या 113 रिक्त पदांची भरती केली जाईल. या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना 11600  रुपये मानधन दिले जाईल.

कोण करू शकतं अर्ज?ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित क्षेत्रातील आयटीआय पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय, किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 22 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. सविस्तर माहितीसाठी तुम्ही अधिकृत अधिसूचना तपासू शकता.

उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतीलट्रेड अप्रेंटिस भरतीसाठी निवड 10 वी आणि ITI आणि वैद्यकीय परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. 7 सप्टेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी अपलोड केली जाईल. तर, वैद्यकीय परीक्षा 7 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घेतली जाईल. उमेदवार 17 ऑगस्ट 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट apprenticeshipindia.org वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन