शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Reserve Bank Of India Recruitment 2021 : ग्रेड बी अधिकारी पदांसाठी भरती; आजच अर्ज करा

By जयदीप दाभोळकर | Updated: January 28, 2021 13:41 IST

३२२ पदांसाठी होणार भरती

ठळक मुद्दे३२२ पदांसाठी होणार भरतीआजपासून भरती प्रक्रियेला सुरूवात

Reserve Bank Of India Recruitment 2021 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ग्रेड बी अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ३२२ पदांसाठी ही भरती केली जाईल. उमेदवारांना आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. आजपासून उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहेत. तसंच अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी असेल. एस, एसटी श्रेणीतील उमेदवारांना यासाठी १०० रूपये शुल्क भरावं लागणार आहे. याव्यतिरिक्त खुल्या प्रवर्गातील, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील विद्यार्थ्यांना ८५० रूपये शुल्क भरावं लागेल. तसंच सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अर्ज करायचा असल्यास त्यांच्याकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. अधिक माहितीसाठी या ठिकाणी क्लिक करा.याव्यतिरिक्त इच्छुक उमेदवारांना https://ibpsonline.ibps.in/rbiscsgjan21/ या संकेतस्थळावर जाऊन आपला अकाऊंट रजिस्टर करून फॉर्म भरता येऊ शकतो. ऑफिसर ग्रेड बी (डीआर) जनरल पदांसाठी पदवीधर तरूणांना अर्ज करता येईल. उमेदवारांची निवड सुरूवातीला होणारी परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या धर्तीवर केलं जाणार आहे.

या पदांसाठी भरतीऑफिसर ग्रेड बी (डीआर) जनरल - २७०ऑफिसर इन ग्रेड बी (डीआर) डीयपीआर- २९ऑफिसर इन ग्रेड बी (डीआर) डीएसआयएम- २३ 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकonlineऑनलाइनjobनोकरी