शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railway Jobs: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, या पदांसाठी भरती प्रकिया सुरू, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 09:51 IST

Indian Railway Jobs: रेल्वेकडून विविध पदांसाठी नियमितपणे भरतीप्रक्रिया सुरू असतात. आता दक्षिण-पश्चिम रेल्वेने मालगाडी मॅनेजरच्या १४७ पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.

मुंबई - भारतील रेल्वे ही रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या सर्वात मोठ्या सार्वजनिक उपक्रमांपैकी एक आहे. त्यामुळे रेल्वेत नोकरीची संधी मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. रेल्वेकडून विविध पदांसाठी नियमितपणे भरतीप्रक्रिया सुरू असतात. आता दक्षिण-पश्चिम रेल्वेने मालगाडी मॅनेजरच्या १४७ पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.

इच्छुक उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर rrchubli.in च्या माध्यमातून अर्च करू शकता. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ही २५ एप्रिल २०२२ ही आहे. मालगाडी मॅनेजरच्या एकूण १४७ पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १ एप्रिलपासून सुरू झाली आहे. कागदपत्रांची छाननी आणि वैद्यकीय चाचणीनंतर परीक्षा घेऊन, उमेदवारांची निवड केली जाईल.

असा दाखल करा अर्ज- सर्वप्रथण रेल्वेची अधिकृत वेबसाईट असलेल्या rrchubli.in वर जा- आता होमपेजवर तुम्हाला अधिकृत नोटिफिकेशनजवळ ऑनलाईन अर्जाची लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा- आता नवीन पेज ओपन होईल- त्यामध्ये मागण्यात आलेली सर्व माहिती भरा- आता सर्टिफिकेट आणि सिग्नेचर अपलोड करा- रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि मेल आयडीवर नोटिफिकेशन दिसेल- आता तुम्ही पुढील वापरासाठी अर्जाची प्रिंटही काढून ठेवू शकता.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेjobनोकरीgovernment jobs updateसरकारी नोकरी