शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

'इंडियन ऑइल'मध्ये नोकरीची संधी!; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या...

By मोरेश्वर येरम | Updated: December 25, 2020 11:30 IST

इच्छुक आणि योग्य उमेदवारांना यासाठी IOCL.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करता येणार आहे.

ठळक मुद्देनोकरीच्या शोधात आहात? मग इंडियन ऑइल कंपनीत आहे नोकरीची संधीइंडियन ऑइल लिमिटेडमध्ये ४७ जागांसाठी भरती१५ जानेवारी आहे अर्जाचा शेवटचा दिवस

मुंबईIOCL Recruitment 2020: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (Indian Oil Corporation Ltd, IOCL) नॉन-एग्जिक्युटिव्ह पदासाठी भरती निघाली आहे. यात एकूण ४७ जागांसाठीची ही भरती असणार आहे. 

इच्छुक आणि योग्य उमेदवारांना यासाठी IOCL.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज करण्यासाठीची १५ जानेवारी २०२१ ही शेवटची तारीख आहे. इंडियन ऑइल कंपनीतील या जागा पाइपलाइन डीव्हिजनमधील असून विविध ठिकाणांसाठी आहेत. उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती आणि नियमांचे वाचन करणे गरजेचे असून अतिशय अचूक अर्ज करणे आवश्यक आहे. नाहीतर तुमचा अर्ज रद्द ठरवला जाऊ शकतो. 

शैक्षणिक पात्रता काय असावी?इंडियन ऑइलकडून निघालेल्या या नोकर भरतीसाठी कोणत्याही विषयातील इंजिनिअररिंगचे तीन वर्षांचे शिक्षण पूर्ण झालेलं असणं अनिवार्य आहे. याशिवाय उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असू नये आणि २२ डिसेंबर २०२० पर्यंत उमेदवाराचे वय २६ वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये. आरक्षित प्रवर्गासाठी या नियमामध्ये सवलत देण्यात आली आहे. 

अर्जाचे शुल्क किती?नॉन एग्जिक्यूटिव्ह पदाच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या आणि ओबीसी प्रवर्गासाठी अर्जासाठी प्रत्येकी १०० रु शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूबीडी प्रवर्गासाठी यात सवलत देण्यात आली आहे. केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज दाखल करता येणार आहे. अधिक माहितीसाठी IOCL च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. 

अशी केली जाईल निवडनॉन एग्जिक्यूटिव्ह पदाच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कौशल्य आणि आरोग्य चाचणीतून केली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी तयार केली जाईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन