शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, विविध पदांसाठी निघाली भरती, लवकर करा अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 14:38 IST

CCI Recruitment 2022 : इच्छुक आणि पात्र उमेदवार सीसीआयच्या अधिकृत वेबसाइट www.cciltd.in ला भेट देऊ शकतात आणि अर्जाशी संबंधित माहिती जाणून घेऊ शकतात.

नवी दिल्ली : सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे (CCI) भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार अभियंता आणि अधिकारी पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जून निश्चित करण्यात आली आहे. 

इच्छुक आणि पात्र उमेदवार सीसीआयच्या अधिकृत वेबसाइट www.cciltd.in ला भेट देऊ शकतात आणि अर्जाशी संबंधित माहिती जाणून घेऊ शकतात.

अधिसूचनेनुसार, 46 रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे, ज्यामध्ये 27 रिक्त पदे अभियंता पदासाठी आहेत आणि 17 रिक्त जागा अधिकारी पदासाठी आहेत. चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट या पदासाठी एक जागा रिक्त आहे.

अर्ज शुल्क या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ पीडब्ल्यूडीच्या उमेदवारांना अर्जाची फी भरावी लागणार नाही.

शैक्षणिक पात्रता या भरती मोहिमेद्वारे विविध पदांची भरती केली जाणार आहे. विविध पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ज्यासाठी उमेदवारी अधिकृत अधिसूचना चेक करावी.

अशा प्रकारे करा अर्ज...या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी सीसीआयच्या अधिकृत वेबसाइट www.cciltd.in वर जाऊन फॉर्म डाउनलोड करावा. यानंतर, फॉर्म भरावा आणि आवश्यक कागदपत्रांसह मॅनेजर (एचआर), सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट बॉक्स क्रमांक: 3061, लोधी रोड पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली : 110003  या पत्त्यावर पाठवा. 

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शनjobनोकरीbusinessव्यवसाय