शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकरीची संधी, माहिती मंत्रालयात असिस्टंटसह अनेक पदांसाठी भरती, आजपासून प्रक्रिया अर्ज सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 19:10 IST

या पदांसाठी रजिस्टेशन करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 4 मार्चपासून सुरू झाली आहे.

नवी दिल्ली : नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने टेक्निकल असिस्टंट आणि इतर पदांसाठी (NIC Recruitment 2023) उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार NIELIT च्या अधिकृत वेबसाइट nielit.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

या पदांसाठी रजिस्टेशन करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 4 मार्चपासून सुरू झाली आहे. तसेच, ही प्रक्रिया 4 एप्रिल 2023 रोजी संपेल. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील 598 पदे भरली जातील. NIC Bharti अंतर्गत नोकरी मिळवू इच्छिणारे उमेदवार पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी खाली देण्यात आलेली माहिती काळजीपूर्वक वाचा...

NIC Bharti साठी रिक्त जागांची माहिती सायंटिस्ट बी ग्रुप ए : 71 पदेसायंटिस्ट ऑफिसर/इंजीनियर : 196 पदेसायंटिस्ट/ टेक्निकल असिस्टंट : 331 पदेएकूण पदांची संख्या : 598

NIC Bharti साठी शैक्षणिक पात्रतासायंटिस्ट बी ग्रुप ए :  इंजिनिअरिंगमधील पदवीधर पदवी किंवा तंत्रज्ञानातील पदवीधर किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कंप्युटर अभ्यासक्रमाचा मान्यताप्राप्त विभाग बी-स्तर किंवा इंजिनिअर्स संस्थेचे सहयोगी सदस्य किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी किंवा मास्टर कंप्यूटरमध्ये पदवी किंवा इंजिनिअर्स / टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा फिलॉसॉफीमध्ये पदव्युत्तर पदवी असली पाहिजे.सायंटिस्ट ऑफिसर/इंजीनिअर, सायंटिस्ट/टेक्निकल असिस्टंट : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून M.Sc/MS/MCA/BE/B.Tech पदवी असणे आवश्यक आहे.

महत्वाच्या तारखाऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 4 मार्चऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 एप्रिल

NIC Bharti साठी इतर माहितीया पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार इतर माहितीसाठी NIELIT ची अधिकृत वेबसाइट देखील पाहू शकतात. विस्तृत अधिसूचना देखील येथे उपलब्ध असणार आहे.

टॅग्स :jobनोकरी