शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

JOB Alert : खूशखबर! Indian Oil Corporation मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार तब्बल 1 लाख पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 13:14 IST

JOB Alert And Indian Oil Corporation Limited : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited, IOCL) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. IOCL मध्ये ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट - IV (प्रोडक्शन) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार www.iocrefrecruit.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्जांसाठी 29 मार्च 2022 पर्यंतची मुदत आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला आठ मार्चपासून सुरुवात झाली आहे.

महत्त्वाची तारीख 

ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख - 29 मार्च 2022 

जागा

केमिकल डिसिप्लिनमध्ये ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट - IV (प्रोडक्शन) - 4

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांकडे केमिकल/रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग मधील तीन वर्षांची पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50 टक्के गुणांसह (आरक्षित प्रवर्गांसाठी 45 टक्के) बीएससी उत्तीर्ण केलेले असावे.

निवड प्रक्रिया 

लेखी परीक्षा आणि नंतर स्कील/प्रोफिशिएन्सी/फिजीकल टेस्ट (SPPT)च्या माध्यमातून उमेदवार निवडले जातील. 

वेतन

उमेदवारांनी 25 हजार ते 1,05,000 रुपये मासिक वेतन मिळेल.

असा करा अर्ज 

- आयओसीएलचे अधिकृत संकेतस्थळ http://www.iocrefrecruit.in वर जा.

- दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज भरून सबमीट करा.

- अर्जाचे प्रिंट घेऊन ते नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवा.एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :jobनोकरी