शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

JOB Alert : अरे व्वा! भारतीय तटरक्षक दलात 'या' पदासाठी होणार भरती; मिळणार 56 हजार पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 19:01 IST

(Indian Coast Guard Recruitment 2021 : भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडेटच्या 71 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्ट गार्डमध्ये (Indian Coast Guard Recruitment 2021) नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय तटरक्षक दलात भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. असिस्टंट कमांडेट (Assistant Commandant) पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. याबाबतची एक नोटीफिकेशन जारी केली आहे. 

भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडेटच्या 71 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती आणि अर्ज joinindiancoastguard.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांना 17 ऑगस्ट 2022 पासून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2022 आहे. यासाठी परीक्षा देखील होणार आहे. 

शैक्षणिक पात्रता 

जनरल ड्यूटी - कमीत कमी 60 टक्क्यांसह बॅचलर डिग्री. इंटरमीडिएट मॅथ आणि फिजिक्स सब्जेक्टसह 55 टक्क्यांहून अधिक गुण.

कमर्शियल पायलट लायसेन्स - फिजिक्स आणि मॅथमॅटिक्ससह कमीतकमी 55 टक्क्यांसह बारावी पास.

टेक्निकल मॅकेनिकल/इलेक्ट्रॉनिक्स - इंजीनिअरिंगची डिग्री

लॉ एन्ट्री - कमीतकमी 60 टक्क्यांसह एलएलबी पास

पगार

असिस्टेंड कमांडेंट - 56,100 रुपये

अर्ज कुठे करायचा?

इच्छुक उमेदवारांना joinindiancoastguard.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येतील. अर्ज प्रक्रिया 17 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार असून शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2022 आहे.  

टॅग्स :jobनोकरी