शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 'ITBP'मध्ये विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 13:00 IST

Sarkari Naukri 2022 : इंडो तिबेट बॉर्डर पोलिस फोर्सने 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल (पायनियर) पदासाठी अर्ज मागवले आहेत. 

नवी दिल्ली : तुम्ही जर 10 वी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला इंडो तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मध्ये सामील होण्याची सुवर्ण संधी आहे. इंडो तिबेट बॉर्डर पोलिस फोर्सने 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल (पायनियर) पदासाठी अर्ज मागवले आहेत. 

आयटीबीपीने कॉन्स्टेबलच्या (पायनियर)  108 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी 56 कॉन्स्टेबल (कारपेंटर), 31 कॉन्स्टेबल (मेसन) आणि 21 कॉन्स्टेबल (प्लंबर) पदांचा समावेश आहे.

आयटीबीपीमध्ये कॉन्स्टेबल (पायनियर) पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 19 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार आयटीबीपीच्या recruitment.itbpolice.nic.in या वेबसाइटवर 17 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रताकॉन्स्टेबल (पायनियर) पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार 10वी पास असावा. याशिवाय, उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआयमधून मेसन, कारपेंटर किंवा प्लंबरचा एक वर्षाचा प्रमाणपत्र कोर्स केलेला असावा. या पदांच्या भरतीसाठी अर्जदारांचे वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे.

100 रुपये अर्ज शुल्कमेसन, कारपेंटर आणि प्लंबरच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, जनरल /ओबीसी / ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर एससी/एसटी/महिला आणि माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. या पदांवरील निवड शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणीच्या आधारे केली जाईल.

ऑनलाइन करा अर्जया पदांसाठी भरतीसाठी पहिल्यांदा आयटीबीपीच्या recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा आणि पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर फॉर्म भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर फी भरा आणि फॉर्मची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन