शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

ITBP Job Alert: आयटीबीपी कॉन्स्टेबल पद भरतीची लिंक आजपासून सुरु होणार, जाणून घ्या... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 09:57 IST

ITBP Constable Application 2021: आयटीबीपी कॉन्स्टेबल भरती २०२१ ची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. इंडो तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) ने क्रीडा कोट्यातून कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन नुकतेच काढले होते.

ITBP Constable Application 2021: आयटीबीपी कॉन्स्टेबल भरती २०२१ ची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. इंडो तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) ने क्रीडा कोट्यातून कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन नुकतेच काढले होते. अधिसुचनेनुसार आयटीबीपी कॉन्स्टेबल अॅप्लिकेशन २०२१ विंडो आज ५ जुलै पासून सुरु होत आहे. (The recruitment process for selection of constables in the Indo-Tibetan Border Police (ITBP) will begin from today.)

इच्छुक उमेदवार आयटीबीपी कॉन्स्टेबल जीडी भरतीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी recruitment.itbpolice.nic.in वर भेट द्यावी लागणार आहे. ऑनलाईन अर्ज आज दुपारी १ वाजल्यापासून सुरु होणार आहे. ही लिंक २ सप्टेंबर २०२१ रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरु असणार आहे. 

ITBP द्वारे १२ वेगवेगळ्या खेळामध्ये प्राविण्य मिळविलेल्या एकूण ६५ जागांसाठी जनरल ड्यूटी कॉन्स्टेबल भरती केली जाणार आहे. जनरल ड्यूटी कॉन्स्टेबल ही पदे ग्रुप सी अंतर्गत येतात. ही पदे काही काळासाठी भरली जाणार आहेत. मात्र, हा काळ संपल्यानंतर आयटीबीपीने त्यांना कायम करण्यासाठी देखील तरतूद केली आहे. अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहावी. 

आयटीबीपी भरतीची अधिसूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

BE/BTech उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; नौदलात अर्ज करण्याची लिंक खुली झाली, लाखावर पगार

Indian Navy SSC Recruitment, Sarkari Nokari 2021: इंडियन नेव्हीने SSC (IT Officer) पदांसाठी योग्य उमेदवारांकडून रिक्त जागांवर अर्ज मागविले आहेत. BE/BTech उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. भरतीचे नोटिफिकेशन आधी जारी करण्यात आले आहे. आजपासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. (Join Indian Navy 2021: Apply for SSC Officer posts on joinindiannavy.gov.in)

 

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरी