शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Bank Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 14:10 IST

Indian Bank: नोटिफिकेशननुसार सिक्युरिटी गार्डच्या २०२ पदांसाठी भरती केली जाणार आहे. 

Bank Recruitment 2022: १० वी उत्तीर्ण उमेदवारांना बँकेतनोकरीची चांगली संधी आहे. इंडियन बँकेने सुरक्षा रक्षक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, सुरक्षा रक्षकाच्या २०२ पदांची भरती केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट indianbank.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अखेरची तारीख ९ मार्च ही आहे.

सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २६ वर्षे असावे. शासकीय नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी सवलत देण्यात येणार आहे. इतर मागासवर्गीयांना ३ वर्षांची, तसंच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

असा करा अर्ज?

  • उमेदवारांना पहिल्यांदा बँकेच्या indianbank.in या संकेतस्थळावर जावं लागेल.
  • त्यानंतर होमपेजवर करिअर टॅबवर क्लिक करा.
  • त्यानंतर एक नवं पेज उघडेल. त्या ठिकाणी 'Recruitment of Securoty Guards' लिंक वर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला विचारण्यात आलेली माहिती भरा आणि फॉर्म सबमिट करा.

कोण करू शकतं अर्ज?लष्कर, नौदल किंवा हवाई दलाचे एक्समेन असलेले १० वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. युजी किंवा त्याहून अधिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकत नाहीत. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १० वी (S.S.C./Matriculation) किंवा मान्यताप्राप्त राज्य शिक्षण मंडळाकडून समतुल्य असावी.

टॅग्स :bankबँकjobनोकरी