शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Indian Army Agniveer Recruitment 2022: भारतीय सैन्यात महिला अग्निवीर भरती, 'या' तारखेपर्यंत करू शकता अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 18:39 IST

Indian Army Agniveer Recruitment 2022: या भरतीसाठी 9 ऑगस्ट 2022 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने महिला अग्निवीर भरती रॅलीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. महिला अग्निवीर भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट Joinindianarmy.nic.in द्वारे 7 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.

या भरतीसाठी 9 ऑगस्ट 2022 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केलेली भरती अधिसूचना तपासू शकतात. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवार शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. ही भरती मिलिट्री पोलिसमध्ये केली जाणार आहे.

शैक्षणिक योग्यतामहिला अग्निवीर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. उमेदवार प्रत्येक विषयात 45 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. अधिक शैक्षणिक पात्रता आणि या भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात.

वयोमर्यादाअर्जदाराचे वय 17 ते 23 वर्षे दरम्यान असले पाहिजे.

या तारखेला पाठवली जातील प्रवेशपत्रे या भरती मेळाव्यासाठी अर्जदारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेलवर 12 ते 13 ऑक्टोबर 2022 दरम्यान प्रवेशपत्रे (अॅडमिट कार्ड) पाठवली जातील.

असा करा अर्ज...- सर्वात आधी उमेदवाराने अधिकृत वेबसाइट Joinindianarmy.nic.in ला भेट घ्यावी.- यानंतर होम पेजवर दिलेल्या अग्निपथ (Agnipath) सेक्शनमध्ये जावे.-  याठिकाणी  Apply Online वर क्लिक करावे.- आता मेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन करावे.-  यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करावी.- आवश्यक डिटेल्स आणि डॉक्युमेंट्स अपलोड करावे.- आता सबमिट करून शेवटी प्रिंट काढावी.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन