शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

IIMC Recruitment 2025: नोकरीची सुवर्णसंधी! आयआयएमसीमध्ये प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांसाठी भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:16 IST

IIMC Recruitment 2025: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनने प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनने प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट iimc.gov.in ला भेट देऊन अधिसूचना डाउनलोड करू शकतात आणि ऑनलाइन अर्ज भरू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर २०२५ आहे. उमेदवार अधिकृत आयआयएमसीची अधिकृत वेबसाइट iimc.gov.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात.

आयआयएमसीने ८ सप्टेंबर २०२५ रोजी या भरतीसाठी अधिसूचना जारी केली. या भरती अंतर्गत एकूण २१ जागा भरल्या जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे ६ ऑक्टोबर २०२५ नंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाही. आयआयएमसी भरती २०२५ ही शिक्षण आणि माध्यम क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व पात्र उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर अर्ज करावा.

पात्रता:

- मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून संबंधित विषयात ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त परदेशी विद्यापीठातून समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. - उमेदवारांनी UGC किंवा CSIR द्वारे आयोजित राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) उत्तीर्ण केलेली असावी किंवा, UGC द्वारे मान्यताप्राप्त SLET/SET सारखी तत्सम परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. - ज्या उमेदवारांनी UGC नियमावली, २००९ किंवा २०१६ नुसार पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे, त्यांना NET/SLET/SET मधून सूट मिळू शकते.

अर्ज शुल्क:

सामान्य आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ३,००० आहे, तर अनुसूचित जाती, जमाती, अपंगत्व आणि महिला उमेदवारांसाठी शुल्क १,५०० आहे. निवड प्रक्रियेत उमेदवारांची पात्रता, अनुभव आणि संबंधित क्षेत्रातील कौशल्य विचारात घेतले जाईल. अधिक माहितीसाठी आयआयएमसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

English
हिंदी सारांश
Web Title : IIMC Recruitment 2025: Golden Opportunity for Professor, Assistant Professor Posts

Web Summary : IIMC invites applications for Professor and Assistant Professor positions. Apply online by October 6, 2025, via iimc.gov.in. Total 21 vacancies. Eligibility includes a postgraduate degree with 55% marks and NET/SLET/SET qualification. Application fee applicable. Visit the official website for details.
टॅग्स :jobनोकरीGovernmentसरकार