शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

Job Alert: IDBI बँकेत नोकरीची संधी; 650 असिस्टंट मॅनेजर पदे भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 13:17 IST

IDBI Bank job: बँकेत नोकरीची तयारी आणि संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. एकूण 650 जागांवर ही भरती केली जाणार आहे.

Bank Jobs, IDBI Bank Recruitment 2021: इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI Bank) ने असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए पदासाठी भरती आयोजित केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवरून idbibank.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. 

(IDBI Bank Assistant Manager Recruitment 2021) बँकेतनोकरीची तयारी आणि संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. एकूण 650 जागांवर ही भरती केली जाणार आहे. अर्ज जमा करणे आणि अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट आहे. आयडीबीआय बँकेत भरती 2021 ची माहिती आणि नेटिफिकेशनची लिंक खाली देण्यात आली आहे. 

आयडीबीआय बँक भरती 2021 च्या महत्वाच्या तारखा...आयडीबीआय बँक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात 10 ऑगस्ट 2021.ऑनलाईन अप्लाय करण्याची अखेरची तारीख - 22 ऑगस्ट 2021. परीक्षा ओळखपत्र तारीख - 27 ऑगस्ट 2021आयडीबीआय भरती परीक्षा - 4 सप्टेंबर 2021 (अंदाजे)

बँकेने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार मणिपाल (Manipal), बेंगलुरु (Bengaluru), निट्टे (Nitte), ग्रेटर नोएडा Greater Noida) च्या माध्यमातून आयडीबीआयच्या पीजीडीबीएफमध्ये केली जात आहे. यासाठी फायनान्समध्ये 1 वर्ष पोस्टग्रॅज्युएट (PG) डिप्लोमा,  पीजीडीबीएफकोर्स PGDBF course) च्या आधारे केली जाईल. या कोर्समध्ये कॅम्पसमध्ये 9 महिन्यांची क्लासरुम स्टडी आणि आयडीबीआय बँकेच्या ब्रांचमध्ये 3 महिन्यांची इंटर्नशीप दिली जाणार आहे. कोर्स पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ग्रेड ए सहाय्यक मॅनेजरच्या पदावर नियुक्त केले जाणार आहे. 

शैक्षणिक पात्रताउमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त विश्वविद्यालयातून कोणत्याही विषयात कमीतकमी 60 टक्के (एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी 55%) मार्क मिळालेली पदवी असावी. उमेदवारांचा फायनल ईयर रिझल्ट 1 जुलै 2021 किंवा त्या आधी घोषित झालेला असला पाहिजे. 

वयाची अट (Age Limit)अर्जदारांचे वय 21 वर्षे ते 28 वर्षे असायला हवे. अधिकच्या माहितीसाठी नोटिफिकेशन नीट वाचा...

अर्ज शुल्क (Application Fee)अनूसूचित जाती, जमाती, पीडब्ल्यूडी तील अर्जदारांना अर्ज शुल्क 200 रुपये आहे. अन्य श्रेणीतील उमेदवारांना अर्जशुल्क 1000 रुपये आहे. 

IDBI बँक भरती नोटिफिकेशनसाठी इथे क्लिक करा...

Online Apply Link साठी इथे क्लिक करा... 

टॅग्स :bankबँकjobनोकरीGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय