शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खूशखबर! IBPS मध्ये नोकरीची मोठी संधी; मिळेल तब्बल 12 लाख पगार, 'असा' करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 13:15 IST

IBPS Recruitment 2022 : IBPS च्या रिसर्च असोसिएट (Research Associate) या पदावर काम करण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी निवड प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे.

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) रिसर्च असोसिएट्सच्या पोस्टसाठी अर्ज करू शकतात. या जागेसाठी वार्षिक पॅकेज 12 लाख रुपये देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी IBPS 2022 च्या भरतीसंबंधी सविस्तर माहितीसाठी नोटीफिकेशन पाहावं. एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिलं आहे.

IBPS च्या रिसर्च असोसिएट (Research Associate) या पदावर काम करण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी निवड प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे. वरील जागेसाठी उमेदवारांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज 31 मे 2022 किंवा त्यापूर्वी अधिकृत सूचनेद्वारे दाखल करणं गरजेचं आहे. सर्व उमेदवारांनी 1000 रुपये शुल्क भरणं आवश्यक आहे. 

पगार 

दरमहा 44,900 रुपये (वार्षिक CTC जवळपास 12 लाख रुपये)

जागा

आयबीपीएस - मुंबई

निवड प्रक्रिया  

ऑनलाईन परीक्षाग्रुप एक्सरसाईजमुलाखत

असा करा अर्ज 

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी IBPS च्या अधिकृत वेबसाईटला (https://www.ibps.in/) भेट द्यावी

होमपेजवर स्क्रोलवर दिसणाऱ्या नोटिफेकेशन लिंकवर जा. 

सर्व आवश्यक ती माहिती भरा आणि फोटो व सही अपलोड करा.

1000 रुपये फी भरा. त्यानंतर अर्ज तपासा आणि डाउनलोड करून घ्या आणि त्याची प्रिंटआउट काढा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :jobनोकरी