शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या प्रवासीसंख्येमुळे विमान उद्योगात भरतीचे जोरदार वारे; १२२२ पदे भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 06:32 IST

विमानांच्या संख्येत दशकभरात किमान ५० टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणत मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे.

मुंबई : देशांतर्गत विमान प्रवासी संख्येत घसघशीत होत असलेली वाढ, विमानांची वाढती संख्या आणि देशात आगामी काळात वाढणारी विमानतळांची संख्या या पार्श्वभूमीवर विमान उद्योगाशी संबंधित सरकारी यंत्रणेत १२२२ जणांची नवी भरती केली जाणार आहे. ही भरती प्रामुख्याने नागरी विमान महासंचालनालय (डीजीसीए), एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया (एएआय) आणि एअरपोर्ट्स इकोनॉमिक रेग्युलेटरी ऑथोरिटी (एईआरए) या तीन यंत्रणांमध्ये होणार आहे.

विमान प्रवासाशी निगडित या तीनही प्रमुख यंत्रणा आहेत. यांच्या माध्यमातून विमानतळाच्या पायाभूत सुविधा देखभाल, विमानतळावरील विमानांची ये जा, एअर ट्रैफिक कन्ट्रोल विमानतळाचे व्यवस्थापन, आर्थिक व्यवहार अशा महत्त्वपूर्ण बाबी हाताळल्या जातात. आगामी काळात देशात आणखी नवीन २०० विमानतळ उभारण्यात येत आहेत. तसेच विमानांच्या संख्येत दशकभरात किमान ५० टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणत मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे.

नव्याने विकसित होणाऱ्या विमानतळांसाठी सरकारी पातळीवरूनही हालचाली सुरू झाल्या असून, ही नवी भरतीप्रक्रिया हा त्याचाच एक भाग आहे. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात त्या अगोदरच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत विमान प्रवाशांच्या संख्येत तब्बल ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीमध्ये देशात व भारतातून परदेशात गेलेल्या प्रवाशांची संख्या तब्बल १३ कोटी ६० लाख इतकी आहे.

टॅग्स :jobनोकरी