शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीची सुवर्णसंधी! मेट्रोमध्ये विविध पदं भरली जाणार; सव्वा लाखापर्यंत पगार मिळणार

By कुणाल गवाणकर | Updated: January 4, 2021 15:45 IST

maharashtra government jobs 2021 mmrc: मेट्रोमध्ये विविध पदांसाठी भरती; अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू

Maharashtra Metro Jobs 2021: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) मध्ये तंत्रज्ञ, अभियंत्यासह अनेक जागांसाठी भरती आहे. महाराष्ट्र मेट्रोनं यासाठी अर्ज मागवते आहेत. विविध पदांसाठी असलेली शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर (mahametro.org) जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेगवारांना २१ जानेवारी २०२१ अंतिम तारीख असेल.Pune Metro Rail Project: पुणे मेट्रो रेल प्रोजेक्टमध्ये विविध पदांसाठी भरती आहे. त्यासाठी असलेली शैक्षणिक योग्यता वेगवेगळी आहे. यासाठी १० वी उत्तीर्णांपासून पदवीधारक अर्ज करू शकतात.तंत्रज्ञ पदांसाठी १० वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र या उमेदवारांकडे NCVT/SCVT मान्यता प्राप्त संस्थांचं आयटीआय प्रमाणपत्र असायला हवं. तर स्टेशन नियंत्रक आणि कनिष्ठ अभियंता पदांसाठी अर्ज करताना मान्यता प्राप्त संस्थेमधून अभियांत्रिकीच्या संबंधित विषयात तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. सेक्शन अभियंता या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं मान्यता प्राप्त संस्थेतून संबंधित विषयात बीई किंवा बीटेकचं शिक्षण घेतलेलं असावं.वयोमर्यादा: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमधील (MMRC) तंत्रज्ञ, अभियंत्यासह इतर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेगवाराचं किमान वय १८ वर्षे, तर कमाल वय २८ वर्षे असावं.अर्ज शुल्क: या पदांसाठी अर्ज करताना जनरल आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना ४०० रुपये शुल्क भरावं लागेल. तर अन्य उमेदवारांना १५० रुपये भरावं लागेल. कशी होणार निवड: सर्व पदांसाठी निवड करताना आधी लेखी परीक्षा होईल. त्यानंतर मुलाखत घेतली जाईल.कसा कराल अर्ज: इच्छुक उमेदवार महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचं अधिकृत संकेतस्थळ असलेल्या mahametro.org च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकतात. १४ डिसेंबर २०२० पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी २०२१ आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

टॅग्स :Metroमेट्रो