शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी; ६२ हजार रुपयांपर्यंत पगार

By मोरेश्वर येरम | Updated: January 3, 2021 17:06 IST

प्रोबेशनरी ऑफीसर पदासाठी एकूण ५९ जागांची भरती

ठळक मुद्देपदवीधरांना सरकारी नोकरी संधीएक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनमध्ये भरती३१ जानेवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख

नवी दिल्लीECGC PO Recruitment 2021, Sarkari Naukri 2021: एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनने (ईसीजीसी) प्रोबेशनरी ऑफीसर पदासाठीच्या भरतीची अधिकृत जाहीरात प्रसिद्ध केली आहे. या जाहीरातीत उमेदवाराची योग्यता, मासिक वेतन, अर्जाची फी यासह संपूर्ण माहिती दिली आहे. 

इच्छुक उमेदवारांना ecgc.in या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म डाऊनलोड करता येईल. प्रोबेशनरी ऑफीसर पदासाठी एकूण ५९ जागांची भरती निघाली आहे. यात २५ जागा अनारक्षित प्रवर्गातील आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना ३२,७९५ रु. ते ६२,३१५ रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाईल. १ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ३१ जानेवारी २०२१ पर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. १४ मार्च रोजी या नोकरीसाठीची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल आणि परीक्षेचा निकाल ३१ मार्च रोजी जाहीर केला जाईल. 

कोणत्याही क्षेत्रातील अर्थात कला, वाणिज्य किंवा विज्ञान क्षेत्रातील पदवीधर या नोकरीसाठी अर्ज करू शकतो. अर्जदाराचे वय २१ ते ३० वर्षांपर्यंत असणं बंधनकारक आहे. अर्ज दाखल करण्यासाठी अनारक्षित प्रवर्गासाठी ७०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर आरक्षित प्रवर्गाला १२५ रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे.  

नोकरीची जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

टॅग्स :jobनोकरीGovernmentसरकारgovernment jobs updateसरकारी नोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन