शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

बँकेत नोकरीची सुवर्ण संधी, SBI मध्ये ११९४ पदांसाठी भरती, कोण करू शकतं अर्ज? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:21 IST

Bank Jobs 2025 : इच्छुक आणि पात्र उमेदवार १५ मार्च २०२५ पर्यंत एसबीआयची वेबसाइट sbi.co.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. 

Bank Jobs 2025 : जर तुम्हाला सरकारी बँकेत कॉन्करेंट ऑडिटरची नोकरी हवी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) कॉन्करेंट ऑडिटरच्या १,१९४ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १५ मार्च २०२५ पर्यंत एसबीआयची वेबसाइट sbi.co.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. 

ही भरती फक्त एसबीआय आणि त्याच्याशी संबंधित बँकांमधील निवृत्त अधिकाऱ्यांसाठी आहे. तसेच, ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.  या पदासाठी ऑनलाइन अर्ज करताना, तुमचे असाइनमेंट डिटेल्ससह सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करायला विसरू नका. याबाबतची माहिती अपूर्ण राहिल्यास तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.

याचबरोबर, या पदासाठी निवड प्रक्रियेत १०० गुणांची मुलाखत असणार आहे. तसेच, उमेदवारांची वयोमर्यादाही तपासली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारीनी यासंदर्भात अधिकृत सूचना पाहावी. याशिवाय,निवड झालेल्या उमेदवारांना ४५,००० ते ८०,००० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.

कसा करावा अर्ज?१) एसबीआयची वेबसाइट bank.sbi/careers किंवा sbi.co.in/careers वर जाऊन ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागेल.२) रजिस्ट्रेशननंतर सिस्टमद्वारे जनरेटेड ऑनलाइन अर्ज फॉर्म प्रिंट करावा.३) आपला नवीन फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करावा लागेल.४) अर्ज करतेवेळी फॉर्म व्यवस्थित भरा आणि सेव्ह करा. ५) सेव्ह करताना तुम्हाला एक प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल. तो काळजीपूर्वक नोक करून ठेवा किंवा लक्षात ठेवा.

- ज्या उमेदवारांनी फॉर्म अर्धवट भरलेला आहे. त्यांना रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डद्वारे पुन्हा फॉर्म ओपन करून भरता येईल. पण लक्षात ठेवा असू द्या की, सेव्ह केलेली माहिती फक्त तीन वेळा बदलता येते. एकदा तुम्ही पूर्ण फॉर्म भरला की, तुम्ही तो सबमिट करू शकता.

टॅग्स :jobनोकरीbankबँकSBIएसबीआय