शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तयारीला लागा! ६३ टक्के कंपन्यांमध्ये सुरू होणार भरती, ५१ टक्के नोकऱ्या वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 09:08 IST

भारतीय कंपन्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरभरती करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली :

भारतात कोरोनामुळे गेल्या काही वर्षांत कोट्यवधी तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र, आता अर्थचक्र रुळावर आले असून, कंपन्यांकडून भरती वाढल्याने बेरोजगारी कमी होत असल्याचे सांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. याच दरम्यान एका सर्वेक्षणानुसार, भारतीय कंपन्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरभरती करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.मॅनपॉवर ग्रुप एम्प्लॉयमेंट आउटलूक सर्वेक्षणात हा दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार, सप्टेंबर तिमाहीमध्ये रोजगारांमध्ये तब्बल ५१ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. हे प्रमाण वर्ष २०१४ नंतर सर्वाधिक असेल. सर्वेक्षणानुसार, उद्योगांचे अर्थचक्र सध्या वेगवान झाले असून, सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपन्यांना ६३ टक्के अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे कंपन्यांना वेगाने भरती करावी लागणार आहे. असे असले तरीही या दरम्यान १२ टक्के कंपन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहेत.

देशामध्ये नोकरी मिळण्याचे प्रमाण वाढले1. वाढती महागाई आणि जागतिक स्तरावर अस्थिरता वाढत असतानाही देशातील अनेक क्षेत्र पुन्हा जोमाने उभी राहू पाहत आहेत. मॅनपॉवर ग्रुपच्या सर्वेक्षणामध्ये तीन कंपन्यांचा समावेश होता. 2. अहवालानुसार, सप्टेंबर तिमाहीमध्ये भरती वाढण्याचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलेनत ४६ टक्क्यांनी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

आयटी क्षेत्रात सर्वाधिक संधी डिजिटायझेशन, ॲटोमेशन आणि टेक प्रोफेशनल्स यांची मागणी वाढत आहे. या कारणामुळे सर्वांत जास्त मागणी डिजिटलमध्ये येणार आहे. आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे.

या क्षेत्रांत नोकऱ्या वाढणार आयटी-टेक ७२%बँकिंग-फायनान्स ६०%विमा-बांधकाम क्षेत्र ६०%अन्य सेवा ५२%रेस्टॉरंट-हॉटेल ४८%उत्पादन क्षेत्र ४८%नोकरीची परिस्थिती६३% भरती २५% बदल नाहीकोणत्या देशात किती वाढणार नोकऱ्या? ५१% भारत ४०% सिंगापूर ३८% ॲास्ट्रेलिया ११% हाँगकाँग ०४% जपान०३% तैवान ४६%  नोकऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता २०२१-२२ सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत

१३%  अधिक नोकऱ्यांची शक्यता जून तिमाहीच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीमध्ये आशिया पॅसिफिकमध्ये नोकरीसाठी सध्या  भारत सर्वोत्तम

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन