शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

Job Alert: MBA, इंजिनिअर, वकील, BA पदवीधरांसाठी गेलमध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 10:20 IST

GAIL Recruitment 2021 for graduates on others: गेलद्वारे बुधवारी, ७ जुलै २०२१ नोकर भरतीबाबत नोटिफिकेशन काढण्यात आले. यानुसार मेकॅनिकल, मार्केटिंग, एरआर, सिव्हिल, कायदे, राजभाषा आदी विभागांवर मॅनेजर, सिनिअर इंजिनिअर, सिनिअर ऑफिसर आणि ऑफिसर पदांसाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

GAIL Recruitment 2021: गेलमध्ये सरकारीनोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सरकारीनोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी दिलासा देणारी भरती आयोजित करण्यात आली आहे. देशाची महारत्न कंपन्यांपैकी एक गेल (इंडिया) लिमिटेडने (GAIL India) विविध विभागांमध्ये एकूण २२० जागांवर अर्ज मागविले आहेत. यामध्ये इंजिनिअर, वकील, मार्केटिंग, एचआर आदी पदे भरण्यात येणार आहेत. (GAIL recruitment 2021 for graduates, others; 220 vacancies to be filled.)

ITBP Job Alert: आयटीबीपी कॉन्स्टेबल पद भरतीची लिंक आजपासून सुरु होणार, जाणून घ्या...

गेलद्वारे बुधवारी, ७ जुलै २०२१ नोकर भरतीबाबत नोटिफिकेशन काढण्यात आले. यानुसार मेकॅनिकल, मार्केटिंग, एरआर, सिव्हिल, कायदे, राजभाषा आदी विभागांवर मॅनेजर, सिनिअर इंजिनिअर, सिनिअर ऑफिसर आणि ऑफिसर पदांसाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

BE/BTech उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; नौदलात अर्ज करण्याची लिंक खुली झाली, लाखावर पगार

इच्छुक उमेदवार गेल (इंडिया) लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटवर gailonline.com नोकरीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची मुदत बुधवारपासून सुरु झाली आहे. शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०२१ आहे. उमेदवारांना २०० रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क अर्ज करताना ऑनलाईन भरता येणार आहे. एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाहीय. 

GAIL Recruitment 2021 भरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा...GAIL Recruitment 2021 अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...

या पदांवर होणार आहे भरती...मॅनेजर (मार्केटिंग-कमोडिटी रिस्क मॅनेजमेंट): 4 पद मॅनेजर (मार्केटिंग इंटरनॅशनल एलएनजी आणि शिपिंग): 6 पदेसीनियर इंजीनियर (केमिकल): 7 पदेसीनियर इंजीनियर (मेकॅनिकल): 51 पदेसीनियर इंजीनियर (इलेक्ट्रिकल): 26 पदेसीनियर इंजीनियर (इंस्ट्रुमेंटेशन): 3 पदेसीनियर इंजीनियर (सिविल): 15 पदेसीनियर इंजीनियर (गेलटेल टीसी/टीएम): 10 पदेसीनियर इंजीनियर (बॉयलर ऑपरेशन): 5 पदेसीनियर इंजीनियर (पर्यावरण इंजीनियरिंग): 5 पदेसीनियर ऑफिसर (ईअँडपी): 3 पदेसीनियर ऑफिसर (एफ अँड एस): 10 पदेसीनियर ऑफिसर (सी अँड पी): 10 पदेसीनियर ऑफिसर (बीआयएस): 9 पदेसीनियर ऑफिसर (मार्केटिंग): 8 पदेसीनियर ऑफिसर (एचआर): 18 पदेसीनियर ऑफिसर (कॉर्पोरेट कम्युनिकेशन): 2 पदेसीनियर ऑफिसर (लॉ): 4 पदेसीनियर ऑफिसर (एफ अँड ए): 5 पदेऑफिसर (प्रयोगशाळा): 10 पदेऑफिसर (सिक्युरिटी): 5 पदेऑफिसर (राजभाषा): 4 पदे

( GAIL (India) Limited has invited applications from graduates, engineers, CAs and others to fill 220 vacancies for manager, senior engineer, senior officer and officer posts.)

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरीGovernmentसरकारjobनोकरी