शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- मराठी, घटक-म्हणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 17:39 IST

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. २७, विषय- मराठी, घटक-म्हणी, काही वेगळ्या म्हणी

ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. २७विषय- मराठी, घटक-म्हणी

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. २७, विषय- मराठी, घटक-म्हणी काही वेगळ्या म्हणी

  •  हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे- सहज साध्य सोडून अशक्य गोष्टींच्या मागे लागणे
  • कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे शामभट्टाची तट्टाणी - महान माणसाची सामान्य माणसाशी तुलना होऊ शकत नाही.
  • पदरी पडले पवित्र झाले - कोणतीही गोष्ट स्विकारली की ती गुणदोषांसह स्विकारणे.
  • दुभत्या गायीच्या लाथा गोड
  •  देखल्या देवाला दंडवत
  • नवीन विटी नवे राज्य
  •  पुराणातील वांगी पुराणातच
  •  कसायाला शिकार धार्जिणी
  •  ताकापुरते रामायण 

नमुना प्रश्न -१) पुढे दिलेल्या अक्षरांची जुळणी करून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? (२०१७)ची, व्ही, वा, पो, वी, त्या, वा, टा, ची, न्या, ळी. ळी, ज, खा.१) पुष्कळ लोक बोलतात तेच खरे२) अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे३) पैशाने सर्व काही साध्य होते.४) ज्याच्या अंगात सामर्थ्य तोच अंमल गाजवितोपर्याय क्रमांक २२ ) अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील डावीकडून सातवे अक्षर कोणते?ल, पा, रा, ळे, खी, ल, ची, खी, तो, नी, त.१) पा २) चा ३) णी ४) खीपर्याय क्रमांक ३ बरोबर३) पुढील म्हणी ओळखा व त्याचा अर्थ निवडाग, म, वे, वी, क्षा, डा, ओ, ट, ड.१) मूळचा स्वभाव कधीही बदलत नाही२) पर्याय नाही म्हणून मोठ्या संकटापेक्षा लहान संकट स्विकारावे३) कठीण काम स्विकारावे४) दगड कठीण असतो म्हणून वीट बरीपर्याय क्रमांक २ बरोबर४) पुढील म्हण पूर्ण कराअसंगाशी संग ....गाठ१) प्राणाशी २) शत्रूशी ३) मित्राशी ४) आयुष्याशीपर्याय क्रमांक १ बरोबर५) पुढील म्हणीचा अर्थ ओळखाकोंड्याचा मांडा करून खाणे१) वाईट गोष्टीचा वापर करणे२) दबावाने काम करून घेणे३) वाईट परिस्थितीत मिळेल त्या गोष्टीवर समाधान मानणे.४) ताकदीने सर्व कामे होतात.पर्याय क्रमांक ३ बरोबरनमुना प्रश्न -१) दिलेल्या म्हणीचा अर्धा भाग पूर्ण कराशेळी जाते जीवानिशी....१) खाणारा काकडीला राजी२) खाणाऱ्यांचे काय जाते३) खाणारा म्हणतो रातड४) खाणाऱ्याचे पोट दुखते२) वाक्यातील अनावश्यक भाग ओळखाकेर / कानात / डोळ्यात / फुंकर / आणि / कचऱ्यांत१) कानात २) कचऱ्यात ३) डोळ्यात ४) केर३) खालील अक्षरातील एक म्हण ओळखाचा, न्ही, पा,हु, पा, डो, र, उ, घ, णा, शी.१) न्ही २) दो ३) पा ४) शी४) मुर्खाकडून चांगली अपेक्षा करू नये या अर्थाची म्हण ओळखा१) गाढवापुढे वाचली गिता कालचा गोंधळ बरा होता२) गाढवाला गुळाची चव काय३) गाढवांचा गोंधळ त्यांचा सुकाळ४) गाढवाच्या गावात गाढवीन सवाष्ण५) उखळ पांढरे होणे या म्हणीचा अर्थ पर्यायातून शोधा१) फायदा होणे २) काहीच न मिळणे ३) लुटले जाणे ४) कर्जबाजारी होणे६) म्हण व तिचा अर्थ यांची अचूक जोडी ओळखा१) बावा गेल्या, दशम्याही गेल्या - पाहूण्याबरोबर शिदोरी दिली२) व्याप तेवढा संताप - कमी काम करावे म्हणजे राग येत नाही.३) हात दाखवून अवलक्षण - भविष्य जाणून घेण्याची उत्कट इच्छा४) नाव मोठे लक्षण खोटे - प्रसिध्दी जास्त काम काहीच नाही७) हे, ठे, खो, ल, ण, मो, ना, क्ष, वयावरून म्हण ओळखा व त्यातील तिसरे व पाचवे अक्षर ओळखा१) मो- ल २) ठे - ल ३) ना-खो ४) क्ष-टे८) कर नाही त्याला ..... कशाला या म्हणीतील रिकाम्या जागी योग्य शब्द कोणता ?१) घर २) सुख ३) शाळा ४) डर९) हा, व, तो, जी, र, जी, रयावरून म्हण ओळखा व त्यातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते ?१) हा २) र ३) तो ४) व१० ) शीतावरून ....परिक्षा ही म्हण पूर्ण करा१) तांदळाची २) भाताची ३) नाचणीची ४) मक्याचीउत्तरसूची : -(1) 3 (2) 2(3) 3 (4) 2 (5) 1 (6) 4 (7) 1 (8) 4 (9)3 (10) 2

जिल्हा परिषद शाळा खरशिंग ता. कवठेमहांकाळ

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTarish Attarतारीश आत्तार