शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 26, विषय- मराठी, घटक- विरुध्दार्थी शब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 10:55 IST

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 26, विषय- मराठी, घटक- विरुध्दार्थी शब्द, मंजुळ या शब्दाचा योग्य विरुध्दार्थी शब्द पर्यायातून निवडा (2017)

ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 26विषय- मराठी, घटक- विरुध्दार्थी शब्द

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 26, विषय- मराठी, घटक- विरुध्दार्थी शब्दनमुना प्रश्न -(1) मंजुळ या शब्दाचा योग्य विरुध्दार्थी शब्द पर्यायातून निवडा (2017)(1) नाजूक (2) गोड (3) कर्कश (4) मऊस्पष्टीकरण-मंजूळ x कर्कशमऊ x कठीणगोड x कडूनाजूक x कठीण, कडकपर्याय क्र. 3 बरोबर(2) शिक्षा या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द निवडा.(1) प्रगती (2) बक्षीस (3) कृपा (4) प्रशंसास्पष्टीकरण -प्रगती x अधोगतीकृपा x अवकृपाप्रशंसा x निंदाबक्षीस x शिक्षाम्हणून पर्याय क्र. 2 बरोबर(3) ‘दिन’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द(1) गरीब (2) दिवस (3) दुबळा (4) रात्रस्पष्टीकरण -दिन x रात्रपर्याय क्र. 4(4) भरती या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता?(1) गाज (2) ओहोटी (3) टंचाई (4) उतरतीस्पष्टीकरण-भरती x ओहोटीपर्याय क्र. 2(5) पुढीलपैकी विरुध्द अर्थाची बरोबर जोडी कोणती?(1)आरंभ x प्रारंभ (2) नम्र x विनम्र (3) दिन x रात (4) भोळा x धूर्तस्पष्टीकरण- दिन x रातपर्याय क्र. 3 बरोबरनमुना प्रश्न -(1) आळशी या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.(1) प्रेमळ (2) उत्साह (3) उद्योगी 4) उध्दट(2) उजेड या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द कोणता?(1) काळोख (2) प्रकाश (3) रात्र 4) दिवस(3) ‘बे’ उपसर्ग लावून कोणता शब्द विरुध्दार्थी बनणार नाही ?(1) शिस्त (2) कायदेशीर (3) उपाय 4) सावध(4) चुकीच्या विरुध्दार्थी शब्दाची जोडी ओळखा.(1) सुयश x अपयश (2) उन्नती x अवनती (3) स्वदेश x देश (4) कृपा x अवकृपा(5) रेलचेल या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द निवडा.(1) अभाव (2) विपुलता (3) टाकाऊ 4) भरपूर(6) ‘ना’ या उपसर्गाने तयार होणारा विरुध्दार्थी शब्द कोणता?(1) नाराज (2) नाजूक (3) नाक 4) नापसंत(7) ‘अप’ या उपसर्गाने पुढीलपैकी कोणता शब्द विरुध्दार्थी बनणार नाही?(1) यश (2) मान (3) अपसोय (4) शकुन(8) चुकीची जोडी निवडा(1) सुपुत्र x  कुपुत्र (2) सुबोध x दुर्र्बोेध (3) स्थूल x अस्थूल (4) उत्कर्ष x  अपकर्ष(9) बरोबर जोडी निवडा(1) स्तुती x निंदा (2) सुरेल x गोड (3) संशय x शंका (4) खिन्न x नाराज(10) चुकीची जोडी निवडा.(1) सज्जन x दुर्जन (2) राजमार्ग x आडमार्ग (3) शीघ्र x जलद (4) विक्षिप्त x समंजस(11) अमृत या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता?(1) पेय (2) तोय (3) विष (4) पाणी(12) कडक या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता?(1) नरम (2) कठीण (3) मंजुळ (4) कठोर(13) आघाडी या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द निवडा.(1) बिघाडी (2) वरचढ (3) कमी (4) पिछाडी(14) वेगळा पर्याय निवडा(1) गैरलागू (2) गैरपात्र (3) गैरसमज (4) गैरसोय(15) चुकीचा पर्याय निवडा.(1) अवमान (2) अवगुणी (3) अवधन (4) अवकृपाउत्तरसूची : -(1) 3 (2) 1 (3) 3 (4) 3 (5) 1 (6) 4 (7) 3 (8) 3 (9) 1 (10) 3 (11) 3 (12) 1 (13) 4 (14) 2 (15) 3 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTarish Attarतारीश आत्तार