शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण मंत्रालयात अनेक पदांसाठी भरती, 75000 पर्यंत मिळेल वेतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 17:55 IST

Sarkari Job 2023: शिपाई, सफाई कर्मचारी, लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ड्रायव्हर यासह विविध पदांसाठी भरती करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : मंत्रालयात नोकरीची सुवर्णसंधी आहे. विशेष बाब म्हणजे 5वी, 8वी उत्तीर्णांनाही नोकऱ्या मिळू शकतात. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेत शिपाई, सफाई कर्मचारी, लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ड्रायव्हर यासह विविध पदांसाठी भरती करण्यात आली आहे.

खालील पदे भरतीद्वारे भरली  जाणार आहेत...-  ओआयसी पॉलिक्लिनिक-3- आयटी नेटवर्क टेक्निशियन-6- मेडिकल स्पेशलिस्ट-10- गायनेकोलॉजिस्ट-3- लेडी अटेंडंट-7- फिजिओथेरपिस्ट-2- डेंटल ऑफिसर-9 - लॅब टेक्निशियन-5- मेडिकल ऑफिसर-34- लॅब असिस्टंट-7- डेंटल असिस्टंट-12- नर्सिंग असिस्टंट-9- शिपाई-6- फार्मासिस्ट-16-  ड्रायवर-4- डेटा एंट्री ऑपरेटर-10- क्लर्क-30- रिसेप्शनिस्ट-2- चौकीदार-6- सफाई कर्मचारी-8

शैक्षणिक पात्रताविविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता म्हणून 5वी, 8वी पास ते ग्रॅज्युएशन, डिप्लोमा आणि एमबीबीएस या पदव्या मागवण्यात आल्या आहेत. ज्याची संपूर्ण माहिती उमेदवार भरतीच्या अधिसूचनेवरून मिळू शकते.

कसा करावा अर्ज?या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता आणि कामाच्या अनुभवाच्या प्रतींसह स्वयं-साक्षांकित प्रती जोडून त्या पुढील पत्त्यावर पाठवाव्या लागतील.  पत्ता - OIC, स्टेशन मुख्यालय (ECHS सेल) दिल्ली कॅंट.

निवड प्रक्रियादरम्यान, या पदांसाठी उमेदवारांनी केलेला अर्ज 9 जानेवारी 2023 पर्यंत पोहोचला पाहिजे याची नोंद घ्यावी. या पदांवर उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. ज्यासाठी उमेदवारांना तारीख, वेळ आणि ठिकाणाची माहिती ईमेल किंवा फोनद्वारे कळवण्यात येईल. मुलाखतीदरम्यान उमेदवारांना 10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा मार्कशीटसह कलर फोटोग्राफ आणि कामाच्या अनुभवाची कागदपत्रे सोबत आणावी लागतील.

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन